Shraddha Walker Murder Case: ती हाडं श्रद्धाची! श्रद्धा वालकर प्रकरणात मोठी अपडेट
Shraddha Walker Murder Case : श्रद्धा हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश आले असून मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलातून मिळालेली हाडे श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळली आहे.
Dec 15, 2022, 02:40 PM ISTIANS Vikrant Fund : तर आमचाही मनसुख हिरेन झाला असता... क्लीन चीट मिळाल्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया
INS Vikrant Fund Case प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना क्लीन चिट, संजय राऊत यांनी दिला इशारा
Dec 15, 2022, 01:51 PM ISTपठ्ठ्यानं प्रचारासाठी केली हटके हेअरस्टाईल; Shah Rukh - Ranbir लाही मागे टाकतोय 'हा' कोकणकर
Sindhudurg Grampanchayat Election Hairstyle: निवडणूका म्हटल्या की आपल्या डोळ्यासमोर आधी येतो तो प्रचार. मग ती निवडणूक कुठलीही असो परंतु प्रचाराशिवाय ती पुर्ण होऊच शकत नाही. सध्या अशाच एका प्रचारानं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. प्रचारासाठी एका मुलानं हटके आयडिया वापरली आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचेच लक्ष त्याच्याकडे वेधले आहे.
Dec 15, 2022, 12:20 PM ISTDelhi Girl Acid Attack CCTV : बहिणीसोबत उभ्या असणाऱ्या शालेय विदयार्थिनीवर भर दिवसा Acid Attack
आज सकाळी 9 वाजता आपल्या लहान बहिणीबरोबर विद्यार्थिनी रस्त्याच्या कडेला उभी होती, त्याचवेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोन तरुणांनी मुलीच्या चेहऱ्यावर अॅसीड फेकलं, धक्कादायक CCTV फुटेज समोर
Dec 14, 2022, 01:53 PM IST
Income Tax Rule: तुमच्या कोणत्या कमाईवर कर आकारला जात नाही? जाणून घ्या
Tax Free Income Sources in India : आर्थिक वर्ष सुरु झालं की संपता संपता करमुक्त गुंतवणूक करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. कर भरण्यापूर्वी गुंतवणुकीचा पुरवा द्यावा लागतो. ज्या लोकांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहेत ते आयकराच्या कक्षेत येतात. पण उत्पन्न कमी असो की जास्त, कुठे कर आकारला जाणार नाही हे माहीत असणं गरजेचं आहे.
Dec 14, 2022, 01:31 PM ISTPakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानवर अमेरिकेतील मालमत्ता विकण्याची आली वेळ?
Pakistan Economic Crisis: अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील (washington) आर स्ट्रीट या भर शहरातील ही इमारत पाकिस्तानी दूतावासाच्या सुरक्षा विभागाच्या मालकीची आहे. या मालमत्तेच्या विक्रीसाठी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन विक्रीची घोषणा करण्यात आली आहे.
Dec 14, 2022, 01:22 PM ISTMaharashtra Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटणार?, दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत
Maharashtra - Karnataka Border Dispute :अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
Dec 14, 2022, 12:16 PM ISTBorder Dispute : राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद का नाही? - संजय राऊत
Maharashtra - Karnataka Border Dispute : सीमाभाग हा मराठी अल्पसंख्यांक आहे. येथे मराठी लोकांवर अत्याचार केले जात आहे. न्यायालयात अनेक प्रकरणे आहेत म्हणून केंद्राने हस्तक्षेप करायचा नाही का ? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी विचारला आहे.
Dec 14, 2022, 11:13 AM ISTIndia China Border Clash: सीमेवरील तणाव असताना चीन भारताविरोधात रचतोय भयानक प्लान
India China Border Clash: चीन फक्त सीमेवर नाही तर सायबर अटॅकच्या माध्यमातून भारताला निशाणा बनवण्याचा प्रयत्न करतोय, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय कर्मचा-यांसाठी खबदराीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
Dec 14, 2022, 12:00 AM ISTFact Check : खरंच Arunachal Pradesh मध्ये इतकी वाईट परिस्थिती? भारत- चीन सीमावादात नवा Video Viral
India china viral video Fact check : व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटाच येतोय. तुम्हालाही असा व्हिडीओ आला असेल तर फॉरवर्ड करण्याआधी पाहा त्यामागचं सत्य...
Dec 13, 2022, 01:12 PM ISTIndia China Conflict : चीनच्या घुसखोरीबाबत राजनाथ सिंह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले सीमाभागात...
India China Conflict : लोकसभेत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत- चीन झटापटीविरोधात काही महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे मांडले
Dec 13, 2022, 12:16 PM IST
Maharashtra Public Holidays : सर्वसामान्यांना राज्य शासनाचं मोठं गिफ्ट; 'या' महत्त्वाच्या दिवशी सार्वजनिक सुट्ट्या
Public Holidays : ज्या दिवसांची मुंबईकर आणि महाराष्ट्रातील अनेक नागरिक आतुरतेनं वाट पाहत असतात त्या दोन दिवसांना शासनानं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
Dec 13, 2022, 11:12 AM ISTगुजरातची निवडणूक होईपर्यंत चीनचं सैन्य वाट पाहत होतं का?; तवांगमधील घुसखोरीनंतर संजय राऊतांचा सवाल
Sanjay Raut : तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूचे जवान जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या भारतीय सैनिकांनी गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
Dec 13, 2022, 10:33 AM ISTIndia China Conflict: आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी; भारत- चीन झटापटीनंतर तिन्ही सैन्यदल प्रमुखांची महत्त्वाची बैठक
India China Conflict: भारत- चीन युद्धाची ठिणगी पडणार का? चीनचे मनसुबे आहेत तरी काय, पाहा...
Dec 13, 2022, 08:59 AM ISTIndia China Troops clash: चीनची भारताविरुद्ध कुरापत, सीमेवर तणाव अन् ओवैसी भडकले, थेट मोदींना सवाल!
Asaduddin Owaisi On India China Troops Clash: अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त समोर आलंय. या घटनेत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झालेत. त्यावरून ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत.
Dec 12, 2022, 09:30 PM IST