ताज्या बातम्या

लग्नाआधीच प्रेग्नंट होती ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री, लग्नानंतर घेतला घटस्फोट

ही अभिनेत्री आधी झाली प्रेग्नंट, मग लग्न, कालांतराने घटस्फोट
 

Dec 3, 2017, 01:46 PM IST

दत्त जयंती विशेष: दत्ताच्या त्रिमूर्तीचा अर्थ काय?

दत्तगुरू हे अनेकांचे श्रद्धास्थान. त्यामुळेच दत्त जयंती नेहमीच मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते. गेली कित्येक वर्षे परंपरेने दत्त जयंती साजरी करणे सुरूच आहे. आजही (रविवार, 3 डिसेंबर) ती साजरी होत आहे. म्हणूनच दत्तगुरूंबाबत ही थोडक्यात माहिती...

Dec 3, 2017, 09:32 AM IST

नातेसंबंध : कुत्रीही ठेवतात कुत्र्यांशी रक्ताचे नाते

कुपोशन, रक्ताची कमी असे प्रकार केवळ माणसासोबतच घडतात असे नाही. ते कुत्र्यांसोबतही घडतात. इतकेच नव्हे तर, केवळ माणसेच नाही तर, कुत्रेही रक्तांची नाती बनवतात. आपल्या रक्तामुळे इतरांना जीवदान देतात. वाटले ना आश्चर्य? तुम्हाला काहीही वाटो ही बातमी खरी आहे. तीही इथली तिथली नाही. थेट राजधानी मुंबईतली. जाणून घ्या सविस्तर...

Dec 3, 2017, 08:42 AM IST

मतदान यंत्रात छेडछाड करून भाजपने मिळवला विजय: मायावती

उत्तर परदेशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप नंतर बहुजन समाजवादी पक्ष क्रमांक दोन वर आला आहे.

Dec 2, 2017, 02:44 PM IST

SD कार्ड खरेदीसाठी हे आहेत पर्याय....

स्मार्टफोन वापरणाऱ्या माणसाला SDकार्डबद्धल फार सांगावे लागत नाही. कारण SD कार्ड हा प्रकार काय आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण, अनेकांना ते खरेदी करताना मात्र, कोणकोणते पर्याय आहेत. तसेच, त्यात काय सूविधा आहेत याबाबत माहिती नसते. म्हणूनच तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.

Dec 2, 2017, 01:10 PM IST

सर्वाधिक महिला न्यायाधीशांमध्ये मद्रास उच्च न्यायालय अव्वल...

इतिहासात पहिल्यांदाच महिला न्यायाधिशांची संख्या 10 वर

Dec 2, 2017, 12:09 PM IST

पायमोजाच्या वासामुळे सहप्रवासी हैराण, प्रवाशाला अटक

शूजचा वास येत असेल तर, तुम्हाला पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

Dec 2, 2017, 11:09 AM IST

कलंकित नेत्यांना पक्षाच्या अध्यक्षपदापासून सध्यातरी रोखता येणार नाही

गुन्हे प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तिला राजकीय पक्षाच्या अध्यक्ष होण्यापासून रोखता येण्याबाबतची याचीका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

Dec 2, 2017, 09:02 AM IST

‘वाल्यां’च्या आगमनामुळे भाजपचा विकास: शिवसेना

मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. तेच त्यांच्या हिताचे आहे.

Dec 2, 2017, 08:13 AM IST

जॉन सीना क्रिकेटच्या मैदानात, वॉटसन कडून घेतले धडे

जॉन सीनाचे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येते डब्ल्यूडब्ल्यूई. पण, जॉन सीना आणि क्रिकेट असे समिकरण मांडले तर? गोंधळ नक्कीच होणार. बरोबर ना? 

Nov 29, 2017, 09:31 PM IST

पाकिस्तानची नवी खेळी, भारताच्या सुरक्षेला धोका

भारताला अडचणीत आणण्यासाठी पाकिस्तानने आजवर दहशतवादाची आणि कांगावेखोरीची मदत घेतली आहे. मात्र, पाकिस्तानने आता खेळलेल्या नव्या चालीमुळे पुन्हा एकदा भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

Nov 29, 2017, 09:03 PM IST

फास्ट न्यूज | 29 नोव्हेंबर 2017

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 06:24 PM IST

बीएसएनएलचा नवा प्लान; जिओ, व्होडाफोनसह एअरटेल, आयडियालाही देणार धक्का

आपले ग्राहक कायम ठेवण्यासाठी बीएसएनएलने खासगी कंपनीप्रमानेच ऑफर लॉंच करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी बीएसएनएलने नुकताच एक नवा प्लान लॉंच केला आहे.

Nov 29, 2017, 06:04 PM IST

मोदींच्या भाषणानंतर इंदिरा गांधींचा तो फोटो व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी तडाखेबंद भाषण ठोकण्यासाठी एकदम प्रसिद्ध. गुजरातमधील विधानसभा निवडणूक प्रचारातही बुधवारी (29 नोव्हेंबर) असेच तडाखेबंद भाषण ठोकले. त्यानंतर देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा एक फोटो भलताच व्हायरल झाला.

Nov 29, 2017, 04:54 PM IST

नाकावर हात ठेऊन मोदींनी काढली इंदिरा गांधींची आठवण, साधला कॉंग्रेसवर निशाणा

इंदिरा गांधी जेव्हा मोराबीत आल्या होत्या तेव्हा नाकावर रूमाल ठेऊन आल्या होत्या

Nov 29, 2017, 03:57 PM IST