ताज्या बातम्या

आता पेटीएमचे डिजिटल ATM

नोटबंदीच्या निर्णयानंतर मोबाईल वॉलेट बॅंकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले पेटीएम आता लवकरच नवी सेवा देणार आहे. या नव्या सेवेची मंगळवारी सुरूवातही झाली. पेटीएम आता डिजिटल एटीएम सुविधा देण्यासाठी सज्ज होत आहे.

Nov 28, 2017, 11:36 PM IST

शी जिनपींग यांच्या वाढत्या ताकदीमुळे शेजारी देशांना चिंता : हिरली क्लिंटन

अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे की, चीनमचे राष्ट्रपती शी जिनपींग यांच्या वाढत्या ताकदीमुळे चीन शेजारील राष्ट्रांच्या भूप्रदेशामध्ये घुसरखोरी करण्याच्या घटना वाढत आहेत.

Nov 28, 2017, 10:39 PM IST

नायजेरियात आत्मघातकी हल्ला कोणी केला?

 पूर्व नायजेरियातील मशिदित एका युवकाने आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 50 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, हा हल्ला कोणी केला अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, काही दहशतवादी संघटनांवर या हल्ल्याचा संशय घेतला जात आहे.

Nov 21, 2017, 08:41 PM IST

२४ गाव २४ बातम्या । पाहा राज्यभरातील ताज्या बातम्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 07:33 PM IST

फास्ट न्यूज । पाहा देशभरातील ताज्या घडामोडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 01:23 PM IST

नोटबंदीची वर्षपूर्ती, क्रेडीट कार्डचा वापर वाढला

देशात खळबळ उडवून देणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांना बॅंकांच्या दारात रांगेत उभे करणाऱ्या नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष नुकतेच पूर्ण झाले. या एक वर्षात अर्थव्यवस्थेत अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडींवर टाकलेला हा अल्पसा कटाक्ष...

Nov 1, 2017, 09:33 PM IST

BSNLची 'लूट लो' ऑफर, ग्राहकांना मिळणार 60% डिस्काऊंट

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगमने (बीएसएनएल) ग्राहकांसोठी धमाकेर ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना तब्बल ६०% इतका घसघशीत डिस्काऊंट मिळेल. 'लूट लो' असे या ऑफरचे नाव आहे.

Nov 1, 2017, 08:27 PM IST