तरुण

कल्याणमध्ये मद्यधुंद पोलिसाची तरुणांना जबर मारहाण

कल्याणच्या गौरीपाडा परिसरात एका मद्यधुंद पोलिसाने दोन तरूणांना जबर मारहाण केली.

Jul 10, 2018, 10:19 PM IST

बेळगाव | पावसाचं थैमान: पुरात तरुण वाहून गेला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 01:32 PM IST

पावसाचं थैमान: पुरात तरुण वाहून गेला

बेगळाव जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसानं आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेलाय. तर एकाचा जीव वाचवण्यात यश आलंय. भूतरामहट्टी जवळ पुणे बंगळुरु राष्ट्रीय महारमार्गावर काल संध्याकाली ही घटना घडली.

Jun 3, 2018, 08:03 AM IST

मुंबईत गायब होणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ

गेल्या काही वर्षांत मुंबईतून गायब होणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ झालीय.

May 31, 2018, 03:47 PM IST

व्हिडिओ : तरुणाला वाचवण्यासाठी हिंसक गर्दीशी भिडला पोलीस अधिकारी

या पोलीस अधिकाऱ्याचं नाव सब इन्स्पेक्टर गगनदीप सिंह असं आहे. ही घटना 22 मे रोजी घडल्याचं सांगण्यात येतंय. 

May 25, 2018, 04:21 PM IST

तुमची कल्पना... 'रिलायन्स'ची गुंतवणूक!

रिलायन्स इंडस्ट्री प्रत्येक तीन महिन्याला एक नवा कार्यक्रम सुरू करते. याद्वारे नव्या तरुणांना आणि कल्पनांना हेरलं जातं

May 24, 2018, 10:15 PM IST

मोदी सरकार तरुणांना देणार ५० हजार, १५ मे अंतिम तारीख

यासाठी तुम्हाला कठोर मेहनत घेण्याची गरज नाही. काही मिनिटांत तुम्ही ५० हजार पर्यंत रक्कम कमावू शकता. 

May 9, 2018, 10:58 AM IST

कवटी फोडून मेंदूपर्यंत चावी घुसली डोक्यात

पैशाच्या वादातून मंगळवारी रात्री प्रतिक आरण नावाच्या तरुणाला फोनवरुन शिवीगाळ करण्यात आली होती. यानंतर याच प्रकरणावरुन तिघांनी प्रतिकला मारहाण केली. 

Apr 22, 2018, 04:42 PM IST

पुणे | स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 9, 2018, 11:25 AM IST

खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट, जळगावचा तरुण जखमी

जळगावात खिशात ठेवलेल्या मोबाईला स्फोट होऊन एक तरुण जखमी झालाय.

Apr 2, 2018, 10:51 PM IST

खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट, जळगावचा तरुण जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 10:19 PM IST

इंग्रजीत जाब विचारला म्हणून तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये कोंडून अमानुष मारहाण

...याचा पोलिसांना इतका राग आला की त्यांनी या तरुणाला कोणत्याही कारणाशिवाय तीन दिवस पोलीस स्टेशनमध्ये कोंडून अमानुष मारहाण केली. 

Mar 30, 2018, 01:23 PM IST

वोडाफोन ५० लाख तरुणांना नोकरीसाठी तयार करणार

 वोडाफोनतर्फे २०२२ पर्यंत भारतात ५० लाख आणि १८ देशातील १ कोटी तरुणांना नव्या जगातील नव्या नोकऱ्या करण्यासाठी तयार केले जाणार आहे.

Mar 22, 2018, 10:37 AM IST