तरुण

VIDEO : मरायला टेकलेल्या तरुणाला रेल्वेत ढकलून पोलीस निघून गेले

मरायला टेकलेल्या एका तरुणाकडे रेल्वे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानं या तरुणाला आपला जीव गमावल्याचं समोर आलंय. महत्त्वाचं म्हणजे, ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.

Aug 23, 2017, 01:01 PM IST

मुलींसोबत चॅट करताना वापरा या टिप्स

जर तुम्ही एखाद्या मुलीसोबत चॅट करु इच्छिता तर मग तुम्हाला काही खास गोष्टींची काळजी नक्कीच घ्यावी लागेल. चला तर मग पाहूयात काय आहेत या खास गोष्टी...

Aug 17, 2017, 08:06 PM IST

आंबोलीतल्या 'त्या' दोघांपैंकी एकाचा मृतदेह हाती

जिल्ह्यातील आंबोली कावळेसादमध्ये सोमवारी संध्याकाळी दोघे हुल्लडबाजी करताना दरीत कोसळले होते. त्यापैंकी एकाचा मृतदेह आज हाती लागलाय. 

Aug 4, 2017, 08:11 PM IST

चोरट्यांकडून गोळीबार, तरुण गंभीर जखमी

लुटण्याच्या उद्देशाने एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशीरा अंबरनाथमध्ये घडलीय.

Jul 26, 2017, 12:17 PM IST

माहुली धबधब्यात बुडून आणखीन एकाचा मृत्यू

माहुली धबधब्यात बुडून आणखीन एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. 

Jul 21, 2017, 11:46 AM IST

शेतकरी तरुणांची लग्नही रखडली

शेतीमालाला भाव नाही, दुष्काळ हे शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित विषय ऐरणीवर असतानाच शेती करणाऱ्या तरुणांची लग्नेही रखडल्याची बाब पुढे आली आहे.

Jul 13, 2017, 07:01 PM IST

वेणा धरणात बेपत्ता झालेल्यांपैकी सहा जणांचे मृतदेह सापडले

नागपूराच्या वेणा धरण परिसरात बेपत्ता झालेल्या तरुणांपैकी आतापर्यंत सहा मृतदेह सापडलेत.

Jul 10, 2017, 04:45 PM IST

इंग्लंडमध्ये २१ वर्षीय तरुणाने दिला मुलीला जन्म

इंग्लडमधील एका 21 वर्षीय तरुणाने मुलीला जन्म दिला आहे. त्या पुरुषाचे नाव हायडेन क्रॉस असे आहे.. तो स्त्री म्हणून जन्माला आला होता. 

Jul 10, 2017, 10:53 AM IST

बोरिवली रेल्वे स्टेशनवर अपघात, तरुणाचा मृत्यु

मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर रेल्वे अपघातात एका तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 

Jul 8, 2017, 10:16 PM IST

जीएसटीबद्दल तरुणांना काय वाटतं... पाहा...

जीएसटीबद्दल तरुणांना काय वाटतं... पाहा... 

Jun 30, 2017, 03:10 PM IST

प्रेमप्रकरणातून विटभट्टीवर काम करणाऱ्या तरुणीवर गोळीबार

विट भट्टीवर काम करणाऱ्या तरुण मुलीवर गोळीबार झालाय. पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. 

Jun 15, 2017, 12:05 PM IST