Virla Video : बायको आणि तिळगूळ...! तरुणाच्या हातातील पाटीची सर्वत्र चर्चा, महिलांनाही पटलं
Virla Video : सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. त्याचा हातातील पाटी पाहून प्रत्येकाचा चेहऱ्यावर हसू येत आहे. असं काय लिहिलंय त्याने पाटीवर तुम्हीच पाहा.
Jan 14, 2025, 05:32 PM ISTअनिल कपूरच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये लिहिलं 'पुढच्या जन्मात भेटू'
पाच वर्षांपासून सुरु असलेला जमिनीच्या वाद आणि छळाला कंटाळून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनं खळबळ उडाली असून तरुणाच्या कुटुंबियांनी आरोपींविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
Mar 3, 2023, 01:43 PM ISTसोलापुरातील तरुणांनी अर्ध्या एकर शेतात साकारला हरित गणेश
अर्ध्या एकर शेतात या तरुणांनी गणपतीची हरित प्रतिमा साकारली
Aug 17, 2020, 09:03 PM ISTसिरियातून भारतात आलेला तरुण फुटबॉलमध्ये घडवतोय करियर
अहमद हबाब या २० वर्षीय तरूणाला फुटबॉलमध्ये करियर करण्याची नवी दिशा सापडलीय.
Feb 26, 2020, 08:19 AM ISTनाशिकमध्ये आत्महत्यांच्या संख्येत वाढ
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुणांचं प्रमाण अधिक...
Jan 27, 2020, 01:25 PM IST'येताव' नावाचं नवंकोरं ऍप पाहिलं?
काही तरुणांनी पुढाकार घेत हे ऍप तयार केलं आहे
Jan 15, 2020, 10:30 PM IST
क्लिनअप मार्शल्सने तरुणाचे अपहरण करत ८ हजार उकळले
क्लिनअप मार्शल लूटमार करत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात
Jan 13, 2020, 01:40 PM ISTदेशातील युवकांमध्ये अराजकतेविषयी संताप - पंतप्रधान मोदी
नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाचा ६०वा भाग
Dec 29, 2019, 11:51 AM ISTठाणे : चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात दुकानातील तरुणाचा मृत्यू
ठाणे : चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात दुकानातील तरुणाचा मृत्यू
Dec 28, 2019, 03:55 PM IST...अन् त्याने घेतला स्मशानभूमीच्या स्वच्छतेचा वसा
तो आहे स्मशानभूमीतला स्वच्छतादूत
Dec 28, 2019, 11:15 AM ISTरत्नागिरी : माकडाला खाऊ घालताना तरुण दरीत कोसळला
रत्नागिरी : माकडाला खाऊ घालताना तरुण दरीत कोसळला
Dec 27, 2019, 12:40 AM ISTपिंपरी-चिचंवड| तरुणाला वाचवण्याच्या प्रयत्नात जवान शहीद
पिंपरी-चिचंवड| तरुणाला वाचवण्याच्या प्रयत्नात जवान शहीद
Dec 2, 2019, 10:30 PM ISTपिंपरी चिंचवड : ढिगाऱ्याखाली तरुण, मदतीसाठी गेलेले जवानही अडकले
पिंपरी चिंचवड : ढिगाऱ्याखाली तरुण, मदतीसाठी गेलेले जवानही अडकले
Dec 1, 2019, 11:05 PM IST