तरुण

तरुणांसाठी फॅशन शो आणि फोटोग्राफी इवेंट

फॅशन शो आणि फोटोग्राफीमध्ये उत्सूक असलेल्या तरुणांना फॅशन ग्लोब हे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देत आहे. यासाठी २९ मे ते १ जूनपर्यंत ऑडीशन होणार आहेत.

May 26, 2017, 03:29 PM IST

भिवंडीत काँग्रेसकडून सर्वात तरुण उमेदवार रिंगणात

भिवंडीत काँग्रेसकडून सर्वात तरुण उमेदवार रिंगणात

May 20, 2017, 09:23 PM IST

आत्महत्या करणाऱ्याला वाचवायला गेले आणि पूल कोसळला

आत्महत्या करणाऱ्याला वाचवायला गेले आणि पूल कोसळला

May 18, 2017, 11:28 PM IST

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या

ऐन लग्नाच्या दिवशीच नवरदेवानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय. 

May 18, 2017, 10:18 PM IST

आत्महत्या करणाऱ्याला वाचवायला गेले आणि पूल कोसळला, दोन मृतदेह हाती

आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला वाचवायला गेले आणि जवळपास ५० जणांना आपल्या प्राणाला धोक्यात घालावं लागलंय.  

May 18, 2017, 08:37 PM IST

काश्मीरमध्ये पोलीस भरतीसाठी तरुणांच्या रांगा

जम्मू-काश्मीर पोलीस खात्यात उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या शारीरिक क्षमता चाचणीसाठी खोऱ्यातील २  हजार तरुण-तरुणी सहभागी झाले होते.

May 14, 2017, 03:40 PM IST

पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मधून तरुणांना सांगितल्या ३ गोष्टी

पंतप्रधान मोदींनी मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधतांना युवकांना तीन विशेष गोष्टी करण्यास सांगितलं आहे. सुट्टीच्या दिवसामध्ये ३ नवे प्रयत्न करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी केल्या आहेत.

Apr 30, 2017, 11:40 AM IST

कोल्हापुरात हौशी तरुणांची क्लिन स्प्लेन्डर स्पर्धा

कोल्हापुरात हौशी तरुणांची क्लिन स्प्लेन्डर स्पर्धा

Apr 23, 2017, 08:14 PM IST

हुंड्याचे दुष्टचक्र : नाशिकच्या तरुणांना काय वाटतं, पाहा...

नाशिकच्या तरुणांना काय वाटतं, पाहा... 

Apr 15, 2017, 10:14 PM IST

एप्रिलमध्येच पाणीटंचाई... तरुणाचा मृत्यू

पाणी टंचाईमुळे शहापूर तालुक्यात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. धक्कादायक म्हणजे एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईची बिकट परिस्थिती उद्भवलीय. 

Apr 13, 2017, 09:59 PM IST

...ते देवदूतासारखे धाऊन आले आणि तरुणाचा जीव वाचला

...ते देवदूतासारखे धाऊन आले आणि तरुणाचा जीव वाचला

Apr 12, 2017, 06:33 PM IST