मुंबईत गायब होणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ

गेल्या काही वर्षांत मुंबईतून गायब होणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ झालीय.

Updated: May 31, 2018, 03:47 PM IST

मुंबई : गेल्या काही वर्षांत मुंबईतून गायब होणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ झालीय. गायब होणाऱ्या तरुणांचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना त्यांचा तपासही त्यागतीन होत नसल्याच दुर्देवी वास्तव समोर आलंय. एवढं सगळे तरुण जातात कुठे, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे.