तमाशा

'आम्हाला गौतमी पाटील सारखीच लावणी हवी'... ग्रामीण भागात अस्सल लोककलेला फटका

Gautami Patil च्या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. डीजेच्या आवाजात गौतमी पाटीलच्या तालावर  तरुणाई थिरकतेय, पण आता याच प्रकाराचा अस्सल लावणी कलेला फटका बसलाय. ग्रामीण भागातील लोकं आता तशीच मागणी करु लागले आहे.

Mar 16, 2023, 04:41 PM IST

राज्य शासनाचा किर्लोस्कर पुरस्कार अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांना जाहीर

अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांची तर तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांची निवड झाली आहे.

Jun 25, 2020, 07:49 AM IST

अजगराचा तमाशा दाखवता दाखवता 'तो'च तमाशा बनला

उत्तर प्रदेशातील माऊ जनपदच्या मोहम्मदाबाद कोतवाली बाजार क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडलीय. 

Mar 22, 2018, 03:38 PM IST

कतरिना कैफचा मुंबई विमानतळावर राडा?

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफनं मुंबई विमानतळावर राडा केल्याचं वृत्त आहे.

Sep 16, 2016, 11:53 AM IST

'तमाशा' दोनच दिवसांत ३५ कोटी पार

रणवीर कपूर आणि दिपीका पादुकोण यांच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'तमाशा' चित्रपटाला प्रेक्षकांचा चागंला प्रतिसाद मिळतोय. प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांतच 'तमाशा'ने तब्बल ३५ को़टीची कमाई केली.

Nov 29, 2015, 01:49 PM IST

'तमाशा'सहीत पाच मराठी सिनेमे मोठ्या पडद्यावर, तुमचा ऑप्शन कोणता?

आज बॉक्स ऑफिसवर सिनेरसिकांसाठी तब्बल सहा सिनेमांची मेजवानी मिळणार आहे. यामुळे, रसिक प्रेक्षकांचा आठवडा मात्र फिल्मी झालाय, हे नक्की! 

Nov 27, 2015, 01:53 PM IST

प्रमोशन 'तमाशा'चे...

प्रमोशन 'तमाशा'चे...

Nov 23, 2015, 01:10 PM IST

'डीएनए'च्या ऑफिसमध्ये रणबीर-दीपिकाचा 'तमाशा'

'डीएनए'च्या ऑफिसमध्ये रणबीर-दीपिकाचा 'तमाशा'

Nov 19, 2015, 10:01 PM IST

रणबीर आणि दीपिकाचा 'छोटा तमाशा' पाहिला?

यंदा १४ नोव्हेंबरला बालदिनानिमित्त अनेकांनी आपले लहान मुलांचे फोटो किंवा अनेकांनी मुलांचे लहानपणीचे फोटो सोशल नेटवर्किंग साइट्सवर टाकले. तर रणबीर कपूर-दीपिका पादुकोणच्या 'तमाशा' चित्रपटाच्या टीमनंही एक फोटो शेअर केला.

Nov 15, 2015, 05:04 PM IST

दीपिका - रणबीरनं प्रदर्शनाआधीच 'तमाशा'ची स्टोरी केली लीक!

अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणबीर कपूर यांचा आगामी सिनेमा 'तमाशा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण, त्याआधीच या सिनेमाची स्टोरी फुटलीय... महत्त्वाचं म्हणजे ही स्टोरी लीक करणारे दुसरं तिसरं कुणी नसून या सिनेमाचे मुख्य कलाकारच आहेत.

Nov 14, 2015, 09:16 PM IST

व्हिडिओ : दीपिका-रणबीरचं 'अगर तुम साथ हो...'

मुंबई : रणबीर-दीपिकाच्या 'तमाशा' या बहुप्रतिक्षित सिनेमातील 'अगर तुम साथ हो...' हे गाणं नुकतंच प्रेक्षकांसमोर आलंय. 

Oct 23, 2015, 11:35 PM IST

VIDEO : पाहा, रणबीर-दीपिकाची 'मटरगष्टी'

रणबीर-दीपिकाच्या 'तमाशा' या बहुप्रतिक्षित सिनेमातील 'मटरगष्टी' हे गाणं सध्या भलतंच फॉर्मात आलंय. 

Oct 10, 2015, 03:47 PM IST

दीपिका-रणबीरची भूमिका असलेल्या 'तमाशा'चा प्रोमो रिलीज

मुंबई : दीपिका पदुकोन आणि रणबीर कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला तमाशा चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाला आहे.

Sep 22, 2015, 05:09 PM IST