मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणी ४३ जणांची तक्रार
मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणातील तक्रारदारांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. या प्रकरणी आतापतर्यं जवळपास २० लाखांहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे.
Dec 20, 2017, 11:26 AM ISTमोदींच्या रोड शोनंतर काँग्रेसचा तिळपापड, निवडणूक आयोगाकडे तक्रार
पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी मतदानानंतर केलेल्या रोड शोवर काँग्रेसनं जोरदार आक्षेप नोंदवलाय.
Dec 14, 2017, 04:48 PM ISTएमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...
राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या डीएमईआर म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाची बनावट वेबसाइट तयार करण्यात आलीय. या डुप्लिकेट वेबसाइटविरोधात सायबर सेलकडं तक्रार करण्यात आलीय.
Dec 13, 2017, 08:45 PM ISTएमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...
एमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...
Dec 13, 2017, 08:25 PM ISTबिल्डरकडून धमक्या, सायरा बानो यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी, अभिनेत्री सायरा बानो यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.
Dec 13, 2017, 05:34 PM IST'डी कंपनी'च्या रडारवर उद्योजक महिला, तक्रार दाखल
दाऊद इब्राहीमच्या गँगने आता महिला उद्योजकांना धमकवायला सुरूवात केलीय. त्यासाठी गँगमध्ये खास लेडीज विंगच सुरू केल्याची धक्कादायक माहिती पुढे येतेय.
Dec 7, 2017, 11:50 PM ISTमुंबईत छापील किंमतीपेक्षा दुधाच्या पिशवीमागे, १ रूपया घेण्याचं प्रमाण जास्त
मुंबईत बहुतांश ठिकाणी, किंवा एखाद्या नामांकित कंपनीचं दुधाची पिशवी खरेदी करताना, १ रूपया जास्त मागितला जातो.
Dec 7, 2017, 03:04 PM ISTपालकांनो, 'फी'बाबत तुमची तक्रार थेट नोंदवा...
पालकांनो, 'फी'बाबत तुमची तक्रार थेट नोंदवा...
Dec 6, 2017, 10:32 PM ISTशाळेच्या फीबाबत तक्रार आता थेट विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडं
शाळेच्या फी बाबत काही तक्रार असेल तर पालक यापुढं ती तक्रार थेट विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडं करू शकतात.
Dec 6, 2017, 08:37 PM ISTराष्ट्रगीताचा अवमान करणा-या विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल
राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी बादशाह युनिवर्सिटीच्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात हा प्रकार घडलाय.
Nov 24, 2017, 09:19 AM ISTमुंबई । सोशल मीडियावर ‘जाडी’ म्हणाल तर खबरदार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 07:04 PM ISTपानसरे हत्या प्रकरण : साक्षीदार साडवीलकर यांच्या विरोधात समीर गायकवाडची तक्रार
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार संजय साडवीलकर यांच्या विरोधात या हत्येतील प्रमुख संशयीत आरोपी समीर गायकवाडने जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केलाय.
Nov 21, 2017, 05:37 PM ISTनागपूर | पोलिसांत तक्रार करण्यासाठी ऑनलाईन सुविधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 09:01 PM ISTचिपळूण | नगराध्यक्षांविरोधात १४ नगरसेवकांची तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 08:31 PM ISTपुण्यात डीएसकेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
ठेवीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातले बिल्डर डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Oct 29, 2017, 12:31 AM IST