जोधपूरमध्ये 35 वर्षीय डॉक्टरनं क्लिनिकमध्येच स्वत:ला संपवलं; शेवटच्या पत्रात पत्नीचं नाव लिहीत...
Jodhpur Self Killing Case : धक्कादायक घटनेनं देश पुन्हा हादरला. राजस्थानातील जोधपूरमध्ये 35 वर्षीय होमियोपॅथीक डॉक्टरनं उचललं टोकाचं पाऊल...
Dec 13, 2024, 09:17 AM IST
Hippopotomonstrosesquippedaliophobia हा शब्द वाचता नाही आला तर समजा... डॉक्टरशी बोलावं लागेल!
Hippopotomonstrosesquippedaliophobia शब्द वाचून दाखवा तर मानलं! या लांबलचक शब्दाचा अर्थ माहितीये?
Jul 4, 2024, 01:53 PM ISTVIDEO : 6 वर्षांच्या मुलाला शॉक लागून थांबल हृदय, महिला डॉक्टरने...
इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्याने सहा वर्षांच्या मुलाला विजेचा शॉक लागला. पण डॉक्टरच्या तत्परतेमुळे मुलाचा जीव वाचला आहे.
May 21, 2024, 11:18 AM ISTदोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्...
विवाहित डॉक्टर महिला दोन प्रियकरांसह हॉटेलमध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत रंगेहाथ पकडल्या गेली आहे. त्यानंतरचा हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
May 11, 2024, 10:05 AM ISTआता गर्भातच टाळता येणार बाळाचं अपंगत्वं; शास्त्रज्ञांनी सांगितले कारण...
No more disabled children: आता बाळ जन्माला येण्यापूर्वीच म्हणजे गर्भाशयात असतानाच उपचार करणं शक्य होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
Mar 7, 2024, 04:35 PM ISTDoctor Strike: गुरुवारपासून निवासी डॉक्टर संपावर; राहण्याची सोय, पगारवाढीसह 'या' आहेत मागण्या
Doctor Strike: निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून संप पुकारला आहे. काही दिवसांपूर्वीच निवासी डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला होता.
Feb 21, 2024, 10:24 AM ISTमोठा निर्णय! अकरावी-बारावीला बायोलॉजी विषय नसतानाही डॉक्टर होता येणार
Education News : शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागील काही वर्षांमध्ये अनेक बदल करण्यात आले. शासनानं बदलता काळ आणि जागतिक स्तरावरील प्रगती पाहता हे बदल केले.
Nov 23, 2023, 11:47 AM IST
मुलं कशी जन्माला येतात? विद्यार्थ्याच्या प्रश्नाला मॅडमचं जबरदस्त उत्तर, पाहा VIDEO
Teacher Viral Video : ऑनलाइन क्लासमध्ये सुंदर बायोलॉजी मॅडमला पाहून एका विद्यार्थ्याने गैरवर्तन केलं. त्याने विचारलं मुलं कशी जन्माला येतात, त्यानंतर मॅडमचं उत्तर ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
Nov 8, 2023, 05:21 PM ISTरुग्णाच्या जीवापेक्षा चहा महत्त्वाचा, शस्त्रक्रिया अर्धवट सोडली... नागपूरमध्ये डॉक्टरचा प्रताप
चहा दिला नाही म्हणून एका डॉक्टरने चक्क सुरु असलेली शस्त्रक्रिया अर्धवट सोडल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. नागपूरमधल्या आरोग्य केंद्रावर ही घटना घडली आहे.
Nov 7, 2023, 08:53 AM ISTऑफिसमध्ये जास्त काम करणाऱ्याला डॉक्टरांचा सल्ला सोशल मीडियावर व्हायरल, काम कमी कर नाहीतर..
Viral News : एक रुग्ण डॉक्टरांकडे गेला असता त्याने त्याला काम कमी कर नाहीतर...अशी धोक्याची घंटा दिली. शिवाय त्या डॉक्टराने प्रिस्क्रिप्शन लिहिलं ते वाचून तुम्ही अवाक् व्हाल. सोशल मीडियावर हे प्रिस्क्रिप्शन व्हायरल (Social media viral) होतं आहे.
Jun 13, 2023, 01:59 PM ISTCorona Patients In India | कोरोनाबाबत आरोग्य मंत्र्यांनी काय सूचना दिल्या? कोणत्या नियमांचं पालन करावं लागणार?
What instructions did the Health Minister give regarding Corona? What are the rules to follow?
Dec 22, 2022, 08:30 PM ISTक्वारंटाईनच्या 14 दिवसानंतर RT-PCR खरंच गरजेची ? डॉक्टरांनी दिले उत्तर
कोरोना केसेस वाढत असल्याने चाचणीचा व्याप देखील वाढलाय
May 12, 2021, 11:25 AM ISTतुळशीरामसाठी 40 हजार खर्च करुन प्लास्मा आणला पण डॉक्टरांनी तुळशीदासला दिला, धक्कादायक प्रकार
आरोग्य यंत्रणेचा कारभार
Apr 7, 2021, 05:20 PM ISTधोक्याची घंटा ! राज्यातील 'या' दोन शहरांमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार
राज्यात २४ सँपल्सचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं
Feb 19, 2021, 09:20 AM ISTधक्कादायक ! लस घेतलेल्या 2 डॉक्टरांना कोरोनाची लागण
लस घेतलेल्या 2 डॉक्टरांना कोरोनाची लागण
Feb 19, 2021, 08:57 AM IST