डॉक्टर

रत्नागिरीत तपासणी करणाऱ्या डॉक्टरलाच कोरोनाची लक्षणे

कोरोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या महिला डॉक्टरलाच कोरोनाची लक्षणे

Mar 20, 2020, 11:20 AM IST

कापूर कोरोनावर उपायकारक? जाणून घ्या काय आहे सत्य

कोरोनावर अद्याप कोणतंही औषधं तयार करण्यात आलं नाही.

Mar 19, 2020, 07:32 PM IST

वसईत कोरोनाच्या नावाखाली औषध देणारे फलक, दोन डॉक्टरांवर कारवाई

कोरोनाच्या नावाखाली औषध देण्यात येईल असे फलक लावण्यात आले आहेत.  

Mar 19, 2020, 06:04 PM IST

सॅनिटायझर्सचा तुटवडा जाणवताच डॉक्टरांनी कसली कंबर आणि....

रुग्णालयालाच सॅनिटायझरचा तुटवडा पडू लागला आणि....

Mar 19, 2020, 04:09 PM IST

'आम्हाला क्वारंटाईन होऊन इतरांपासून दूर राहण्याची सुविधा नाही, पण...'

दिवसरात्र एक करत असंख्य रुग्णांच्या सेवेत रुजू असणाऱ्या या मंडळींना सध्या देवत्त्वच बहाल केलं जात आहे. 

Mar 19, 2020, 03:27 PM IST

कोल्हापुरातील 'तो' रुग्ण कोरोनाने दगावला नाही, डॉक्टरांचे स्पष्टीकरण

 त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे स्पष्ट 

Mar 16, 2020, 10:06 AM IST

'कोरोनाशी लढण्यासाठी दोन दिवसात लॅब आणि डॉक्टरांची संख्या वाढवणार'

कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे ८० संशयित रुग्ण दाखल 

Mar 15, 2020, 04:47 PM IST

लहान मुलांना कोरोना व्हायरसचा धोका नाही?

संपूर्ण जगभरात हजारो लोकांचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाला आहे. 

Feb 14, 2020, 01:49 PM IST

रुग्णसेवा करताना मंत्र्याशी बोलले नाही म्हणून डॉक्टरचे निलंबन

 यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय  रुग्णालयात धक्कादायक प्रकार

Feb 6, 2020, 10:51 AM IST

केवळ १० रुपयांत ईलाज करतात हे डॉक्टर...

रुग्णांकडून केवळ १० रुपये फी घेतात...

Feb 5, 2020, 04:48 PM IST

अपघातात ९ सेमी गळ्यात घुसलेली लाकडी काडी काढण्यात डॉक्टरांना यश

भिवंडीच्या अंबाडी परिसरात राहणाऱ्या रमेश गजरे यांचा गाडीवरून पडून अपघात झाला. यावेळी रस्त्यावर पडलेली लाकडी

Jan 20, 2020, 09:40 PM IST

केईएम रूग्णालयातील डॉक्टरांनी दिलं ७ वर्षाच्या मुलीला जीवनदान

अशक्यप्राय अशी मानेच्या मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

Jan 19, 2020, 07:56 PM IST

विनयभंगाचा आरोप झाल्यानं डॉक्टरची आत्महत्या

आत्महत्येने परिसरात खळबळ 

Jan 14, 2020, 11:27 AM IST

अवयवदानावर आधारित चित्रपटात नेत्रहीन डॉक्टरने गायलं गाणं

दृष्टीहीन डॉक्टरने चित्रपटात गाणं गायलं आहे.

Jan 13, 2020, 06:16 PM IST

डॉक्टरचं पडतायत 'आजारी'; ताण-तणाव, जीवनशैलीचा डॉक्टरांना फटका

सामान्यांपेक्षा डॉक्टरांचं आयुर्मान कमी

Dec 31, 2019, 03:34 PM IST