डॉक्टर

गाडीतच मोबाईल क्लिनिक, आतापर्यंत ३६ हजारपेक्षा जास्त लोकांना आरोग्य सुविधा देणारा डॉक्टर

त्याच्या मदतीसाठी कुणीही पुढे यायला तयार नव्हते. हे त्यांना सहन झाले नाही, त्यांनी लगेच जावून त्या मुलाचा प्राथमिक उपचार केला आणि रुग्णालयात घेऊन गेले.     

May 22, 2019, 03:21 PM IST

फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट, मुंबईतील डॉक्टरला न्यायालयीन कोठडी

फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे विक्रोळी येथील एका डॉक्टराला चांगलेच महागात पडले आहे. 

May 16, 2019, 09:46 PM IST
Navi Mumbai Patient Stranded As Mahanagar Palika Hospital Dont Have Doctors PT35S

नवी मुंबई । डॉक्टर नसल्याने पालिका रुग्णालयात रुग्णांचे प्रचंड हाल

नवी मुंबईत डॉक्टर नसल्याने पालिका रुग्णालयात रुग्णांचे प्रचंड हाल

Apr 25, 2019, 12:15 AM IST

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्यास डॉक्टरवर फौजदारी गुन्हा

 स्वाईन फ्लू मुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास थेट उपचार करणाऱ्या डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.  

Mar 30, 2019, 05:20 PM IST
Aurangabad Doctor Taken In Custody By ATS PT1M44S

औरंगाबाद : खुलताबादमधून एक डॉक्टर एटीएसच्या ताब्यात

औरंगाबाद : खुलताबादमधून एक डॉक्टर एटीएसच्या ताब्यात

Mar 5, 2019, 09:55 AM IST

...म्हणून एटीएसच्या ताब्यातील डॉक्टरची सुटका

'त्या' नऊ तरुणांशी होता संपर्कात 

Mar 5, 2019, 08:04 AM IST

डॉक्टरकडे ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक

घटनेतील दोन आरोपींवर आधी बऱ्याच गुन्ह्यांची नोंद आहे. 

Feb 18, 2019, 12:23 PM IST

डॉक्टरांचा ढिसाळपणा! शस्त्रक्रियेनंतर तीन महिने महिलेच्या पोटात कात्री

शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांविरूद्ध गुन्हा दाखल

Feb 10, 2019, 12:53 PM IST

औरंगाबाद येथे १५ हजारांत बेकायदा गर्भलिंग चाचणी, डॉक्टरला अटक

औरंगाबाद १५ हजारांत गर्भलिंगनिदान करणाऱ्या एका डॉक्टरला औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य खात्याने रंगेहाथ पकडले. 

Jan 23, 2019, 07:56 PM IST

ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सला किस करणं डॉक्टरला पडलं महाग, व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई

Jan 14, 2019, 09:46 AM IST

औरंगाबादमधील वस्तीगृहात डॉक्टर विद्यार्थिनीचा खून

गळा दाबून खून केल्याचा प्रकार

Dec 12, 2018, 08:45 PM IST

कडोंमपाचं रूक्मिणीबाई रूग्णालय डॉक्टरांच्या तुंबड्या भरण्यासाठी?

गरिबांना लुटणारे सरकारी रुग्णालयातील डॉक्टर

Dec 5, 2018, 07:49 PM IST

उपचाराच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलेचं 5 वर्ष यौन शोषण

 गुंगीचं औषध देऊन यौन शोषण 

Oct 14, 2018, 11:57 AM IST

खंडणीसाठी रवी पुजारीचा डॉक्टरला फोन, तक्रार दाखल

पुजारीने आपला मोर्चा छोट्या व्यवसायिकांकडे वळवलाय

Oct 10, 2018, 12:04 PM IST

सांगली गर्भपात प्रकरण : दुसरा संशयित डॉक्टरला अटक, तिसरा फरार

गर्भपात प्रकरणी डॉ. रुपाली चौगुले पाठोपाठ दुसरा संशयित डॉ. विजयकुमार चौगुलेलाही अटक करण्यात आलीय. 

Sep 19, 2018, 07:46 PM IST