पेट्रोल-डिझेल दर पुन्हा घटले
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. पेट्रोल ८० पैसे तर डिझेल १.३० रुपये प्रति लीटर स्वस्त झाले आहे. नव्या किंमती बुधवारी रात्रीपासून लागू होणार आहे.
Apr 15, 2015, 06:31 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात, आज रात्रीपासून होणार लागू
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा कपात करण्यात आलीय.
Apr 1, 2015, 12:02 PM ISTपेट्रोल - डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा मोठी वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झालीय.
Feb 28, 2015, 06:53 PM ISTपेट्रोल दरात ८२, तर डिझेल ६१ पैशांनी वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 10:14 AM ISTपेट्रोल दरात ८२, तर डिझेल ६१ पैशांनी वाढ
मागील सहा महिन्यापासून इंधनाचे दर कमी होत होते, मात्र आज पेट्रोलच्या दरात ८२, तर डिझेल दरात ६१ पैशांनी वाढ झाली आहे. हे दर रविवारी रात्रीपासून लागू होणार आहेत.
Feb 15, 2015, 09:22 PM ISTपेट्रोल आणि डिझेल दरात आज रात्रीपासून कपात
पेट्रोल आण डिझेलच्या किंमती पुन्हा कपात करण्यात आली आहे. पेट्रोल २.४२ रुपये, तर डिझेल२.२५ रुपयांनी स्वस्त झाले आहे.
Feb 3, 2015, 06:15 PM IST'पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त आहे' - दिग्विजय
काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी सरकारवर डिझेल आणि पेट्रोलच्या बदल्यात जास्त पैसे आकारल्याचा आरोप केला आहे. दिग्विजय सिंह यांनी केलेल्या आरोपांनुसार, ग्राहकांकडून डिझेलमागे २७ तर पेट्रोलमागे २८ रूपये जास्त आकारले जात आहेत.
Jan 28, 2015, 10:18 AM ISTसरकारकडून पेट्रोलवर २८ आणि डिझेलवर २७ रुपये जादा वसूली
२००९ च्या तुलनेत सरकार डिझेलवर २७ रुपये तर पेट्रोलवर २८ रुपये अधिक वसूल करीत असल्याचा आरोप काँग्रेसच महासचिव दिग्विजय सिंग यांनी केला आहे.
Jan 27, 2015, 08:07 PM ISTपेट्रोलच्या किंमतीपेक्षा 'कर' महाग
आतंरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे भाव कमी होत असले, तरी पेट्रोलचे दर हवे तेवढे कमी होण्यास तयार नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत सतत घसरण सुरू आहे. केंद्र सरकारने त्यानंतर वित्तीय तूट कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कात वाढ केली आहे.
Jan 21, 2015, 11:54 PM ISTपेट्रोल, डिझेलपाठोपाठ युरियाही नियंत्रणमुक्त होणार
देशात पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ युरियाचेही दर नियंत्रणमुक्त होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार युरियाचे दर नियंत्रणमुक्त करण्याबाबत विचारधीन असून लवकरच याचा निर्णय होणार आहे. येत्या तीन वर्षांत टप्प्याटप्प्यानं युरिया नियंत्रणमुक्त होण्याचे संकेत आहेत.
Jan 19, 2015, 03:37 PM ISTपेट्रोल-डिझेलचे दर आणखी कमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2015, 09:56 PM ISTपेट्रोल २.४२ रुपये तर डिझेल २.२५ रुपयांनी स्वस्त
पेट्रोल आणि डिझेल अपेक्षेप्रमाणे पुन्हा स्वस्त झाले आहे. पेट्रोल २ रूपये ४२ पैशांनी तर डिझेल २ रुपये २५ पैशांनी स्वस्त झाले आहेत.
Jan 16, 2015, 08:21 PM ISTउद्यापासून पुन्हा एकदा स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा कमी होण्याच्या मार्गावर आहेत.
Jan 14, 2015, 01:12 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांनी वाढ
पेट्रोल-डिझेलवर उत्पादन शुल्क दोन रुपयांनी वाढवण्यात आलंय. पण, या वाढलेल्या उत्पादन शुल्काचा बोझा जनतेवर पडणार नाही.
Jan 1, 2015, 07:53 PM IST