डिझेल

पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोल ५ पैशांनी तर डिझेल १ रुपये २६ पैशांनी महागले आहे. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

Jun 15, 2016, 09:27 PM IST

महागाईत वाढ, पेट्रोल-डिझेलनंतर भाजीपाला महागला

जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भस्मासूर उभा रहिलाय. मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दणकून वाढ झालीय. भाजीपाला किंमतीत वाढ झालेय. भाज्यांचे दर ठाण्यात ८० ते १२० रुपयांच्या घरात पोहोचलेत

Jun 1, 2016, 03:57 PM IST

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवरचा अधिभार रद्द

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवरचा राज्य अधिभार रद्द करण्यात आलाय. मध्यरात्रीपासून हा अधिभार रद्द करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलंय. त्यासाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची परवानगी मिळल्याचं परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलंय.

May 17, 2016, 11:08 PM IST

पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले

देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

May 16, 2016, 11:57 PM IST

मनमाड स्टेशनवर डिझेल मिश्रीत पाण्यानं घेतला पेट

मनमाड स्टेशनवर डिझेल मिश्रीत पाण्यानं घेतला पेट

May 8, 2016, 08:22 PM IST

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाञ करण्यात आलीये. पेट्रोलच्या दरात 1. 06 रुपयांची वाढ करण्यात आलीय तर डिझेल 2.94 रुपयांनी महाग झालंय. 

May 1, 2016, 08:07 AM IST

गुडन्यूज, पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

पेट्रोल आणि डिझेल किंमती पुन्हा एकदा कपात करण्यात आलेय.  

Apr 15, 2016, 06:36 PM IST

डिझेलच्या तवंगामुळे विहिरीतील पाणी प्रदूषित

डिझेलच्या तवंगामुळे विहिरीतील पाणी प्रदूषित

Apr 13, 2016, 10:58 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय इंधन कंपन्यांनी घेतला आहे. 

Apr 4, 2016, 10:29 PM IST

पेट्रोल, डिझेल दरात मोठी वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा दर वाढ करण्यात आली आहे. 

Mar 16, 2016, 07:00 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच बदलणार...

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत गेल्या काही महिन्यांपासून होत जाणारी घट पाहून तुम्ही खुश झाला असाल तर आता मात्र तुम्हाला धक्का बसण्याची शक्यता आहे. 

Mar 11, 2016, 11:49 AM IST

राज्यात इंधनाची किंमत आणखी कमी होणार

राज्यात इंधनाची किंमत आणखी कमी होणार

Mar 3, 2016, 11:11 PM IST