डायरी

राम रहीम आणि हनीप्रीतच्या सिक्रेट डायरीतून मोठा खुलासा

11 महिन्यानंतर डायरीतील सत्य आलं बाहेर

Aug 28, 2018, 02:40 PM IST

गौरी लंकेश हत्येनंतर ही नावं 'हिट लिस्टवर', पोलिसांना सापडली डायरी

गौरी लंकेश हत्येप्रकरणी शोध घेणाऱ्या विशेष शोध पथकाला (एसआयटी) 'हिट लिस्ट' डायरी सापडली आहे.

Jul 26, 2018, 08:49 AM IST

प्रदेशाध्यक्ष दानवेंकडून 'युती'चं भाकीत केल्याचा दावा

मुंबईत शिवसेना-भाजपा युती होणार नाही, याचा अंदाज दोन महिन्यांपूर्वीच असल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज केला.

Feb 2, 2017, 10:11 PM IST

'डायरी' प्रकरणात मोदींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

सर्वोच्च न्यायालयाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलासा मिळाला आहे. 

Jan 12, 2017, 09:38 AM IST

परमार आत्महत्या : सर्वपक्षीय नेत्यांना लाखोंचा निवडणूक निधी दिल्याची डायरीत नोंद

सूरज परमार आत्महत्या प्रकरणात रोज नवनवी माहिती उघड होतेय. २०१४ मध्ये परमार यांच्यावर आयटी विभागाने टाकलेल्या छाप्यात एक डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीत सर्वपक्षीय नेत्यांना निवडणूक निधी म्हणून १९ कोटी रुपये दिल्याची नोंद आहे.

Dec 4, 2015, 10:25 PM IST

शीनाची डायरी : इंद्राणी आई नाही तर चेटकीण आहे!

इंद्राणी आई नाही तर चेटकीण आहे!

Sep 3, 2015, 12:22 PM IST

एक्सक्लुझिव्ह : शीना डायरीत म्हणते, इंद्राणी आई नाही तर चेटकीण आहे!

इंद्राणी मुखर्जी आणि शीनाचे बायोलॉजिकल वडील सिद्धार्थ दास यांच्या लग्नाशिवाय आलेल्या संबंधांतून जन्म घेतलेल्या शीनाला एखाद्या सामान्य मुलांप्रमाणे आपल्या आई-वडिलांचं प्रेम कधीच मिळालं नाही, याची सल तिच्या मनात लहानपणापासूनच होती. 

Sep 3, 2015, 09:54 AM IST

एक्सक्लुझिव्ह : आपल्या वडिलांसाठी शीनानं लिहिलेलं पत्रं!

शीना बोरा हिच्या हत्या प्रकरणात तिची आई इंद्राणी मुखर्जी, सावत्र वडील संजीव खन्ना आणि इंद्राणीचा ड्रायव्हर श्याम राय सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत. याच दरम्यान, मृत शीनानं स्वत:च्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली डायरी समोर आलीय. ही डायरी 'डीएनए' या वृत्तसमूहानं उघड केलीय. 

Sep 3, 2015, 08:53 AM IST

कॅलेंडर्स-डायरीच्या विक्रीतून कमावले १५ करोड!

प्रख्यात बालाजी मंदीराची देखरेख करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानानं (टीटीडी)नं केवळ वर्ष २०१५ साठी डायरी आणि कॅलेंडर विकून तब्बल १५ करोड रुपयांची कमाई केलीय. 

Jan 15, 2015, 01:55 PM IST

विंदूच्या कोडवर्डस अर्थ `झी मीडिया`च्या हाती

विंदू सिंगला अटक केल्यानंतर धक्कादायक गोष्टींचा उलगडा होतोय. पोलिसांनी त्याच्याकडून एक डायरी, मोबाईल, आयपॅड, लॅपटॉप जप्त केलाय. त्यातली कोड लँग्वेज ‘झी मीडिया’च्या हाती लागलीय.

May 29, 2013, 03:01 PM IST