डर्टी पॉलिटिक्स

भाजपचा मोर्चा लबाड टग्यांचा मोर्चा, राष्ट्रवादीचे प्रवक्ते शक्ती कपूर, पिंपरी चिंचवडमध्ये चिखलफेक

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मधलं राजकीय वातावरण आता चांगलंच गढूळ झालंय... खासकरून गेल्या दोन तीन दिवसात भाजप राष्ट्रवादीच्या संघर्षाने शहरात राजकारण पातळी सोडून होतंय की काय अशी शक्यता निर्माण झालीय...!

Nov 30, 2016, 08:24 PM IST

...तर केजरीवाल आणि मल्लिका एकत्र आले असते!

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल आपल्या राजकीय जीवनावरून अनेकदा चर्चेत राहिलेत. पण, सध्या ते चर्चेत आहेत ते त्यांना मिळालेल्या बॉलिवू़ड एन्ट्रीच्या चान्समुळे... 

Feb 20, 2015, 02:17 PM IST

ओम पुरींसोबत 'ते' सीन करणं कठीण होतं - मल्लिका

अभिनेत्री मल्लिका शेरावत म्हणते, तिचा आगामी चित्रपट 'डर्टी पॉलिटिक्स'मध्ये अभिनेता ओम पुरी यांच्यासोबत हॉट सीन करायला पहिले संकोचली होती. मात्र पुरी यांनी खूप सहजतेने ते दृश्य चित्रित केले. 

Feb 2, 2015, 12:23 PM IST

'घाघरे के लिए घमासान' पाहा असे मल्लिकाचे बोल्ड डायलॉग!

मल्लिका शेरावत आणि वाद याचं खूप जवळचं नातं आहे. मात्र काही काळापासून वादापासून दूर राहिलेली मल्लिका पुन्हा आपल्या 'द डर्टी पॉलिटिक्स' चित्रपटाद्वारे चर्चेत आलीय. राजस्थानच्या भवरी देवी हत्याकांडावर आधारित हा चित्रपट आहे. या फिल्मचे डायलॉग खूप बोल्ड आहेत. 

Jan 7, 2015, 12:42 PM IST

व्हिडिओ : मल्लिकाचं हॉट 'डर्टी पॉलिटिक्स'!

बॉलिवूडची ग्लॅमरस गर्ल आणि अनेकदा वादात अडकलेली मल्लिका शेरावत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका हॉट अवतारात दाखल झालीय. मल्लिकाच्या 'डर्टी पॉलिटिक्स' या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Dec 27, 2014, 09:37 AM IST

मल्लिका बोल्ड सिनमध्ये, 'डर्टी पॉलिटिक्स'चा ट्रेलर लॉंच

अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्या आगामी 'डर्टी पॉलिटिक्स' या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. ही सिनेमा भवंरी देवी हिच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये भवंरीची भूमिका मल्लिका साकारत आहे.

Dec 22, 2014, 02:33 PM IST

`डर्टी पॉलिटिक्स`चा फर्स्ट लूक आणि वाद...

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचं नाव असेल आणि तिथे वाद-विवाद झाला नाही, तरच आश्चर्य... आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा तिनं मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतलीय त्यासोबतच एक नवा वाद उभा राहिलेला दिसलाय. आत्ताही काही वेगळी स्थिती नाही.

May 31, 2014, 11:09 PM IST