मल्लिका बोल्ड सिनमध्ये, 'डर्टी पॉलिटिक्स'चा ट्रेलर लॉंच

अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्या आगामी 'डर्टी पॉलिटिक्स' या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. ही सिनेमा भवंरी देवी हिच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये भवंरीची भूमिका मल्लिका साकारत आहे.

Updated: Dec 22, 2014, 02:34 PM IST
मल्लिका बोल्ड सिनमध्ये, 'डर्टी पॉलिटिक्स'चा ट्रेलर लॉंच title=

मुंबई : अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्या आगामी 'डर्टी पॉलिटिक्स' या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. ही सिनेमा भवंरी देवी हिच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये भवंरीची भूमिका मल्लिका साकारत आहे.

या सिमेनात अमुपम खेर, ओम पुरी, नसिरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ आणि आशुतोष राणा असे दिग्गज कलाकार आहेत. १३ फेब्रुवारी २०१५ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

एकदम बोल्ड अंदाजमध्ये ओमपुरीसोबत मल्लिका दिसणार आहे. या सिनेमाचे पोस्टर प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर हा सिनेमा वादात सापडला. त्यानंतर आता बोल्डसिनमध्ये सिनेमाचा ट्रेलर आला आहे.
 

व्हिडिओ पाहा -

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.