ठाणे

ठाणे महापालिकेच्या आवारात काँग्रेसच्या २ नगरसेवकांमध्ये हाणामारी

ठाणे महापालिकेच्या काँग्रेस नगरसेवकांमध्ये राडा झालाय. काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि राजन किणेंमध्ये वैयक्तीक कारणांनी सभागृहाबागेर हाणामारी झाली. त्यानंतर या दोघांचे समर्थक एकमेकांना भिडले.

May 15, 2015, 08:36 PM IST

व्हिडिओ : बारबालेच्या तालावर ठुमका लावतोय पोलीस!

बारबालेच्या तालावर ठुमका लावतोय पोलीस!

May 14, 2015, 02:01 PM IST

व्हिडिओ : बारबालेच्या तालावर ठुमका लावतोय पोलीस!

पोलीस, बार गर्ल आणि डान्सचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. यावेळी ठाणे ग्रामीण भागातील काशिमिरा पोलीस ठाण्यातील एपीआय बार गर्लच्या तालावर थिरकल्याची माहिती पोलीस सूरांनी दिलीय. 

May 14, 2015, 10:58 AM IST

एकतर्फी प्रेमातून तरुणानं केली 'त्या' नवविवाहितेची हत्या

ठाण्यात दिवसाढवळ्या प्रियांका प्रमोद खराडे या नवविवाहितेचा धारदार शस्त्रानं गळा चिरून निर्घृण हत्या झाली होती. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीसांनी दिपेश दोधडे या तरुणाला अटक केलीय. एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचं समोर आलंय. 

May 11, 2015, 10:37 AM IST

भोंदूबाबाकडून २३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

भोंदूबाबाकडून २३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार  

May 8, 2015, 08:55 PM IST

भोंदूबाबाकडून २३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून २३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाला डोंबिवलीमध्ये अटक करण्यात आली.

May 8, 2015, 10:00 AM IST

भरदुपारी गळा विवाहितेची हत्या, ठाण्यातील धक्कादायक घटना

ठाण्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. भर दुपारी ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात पासपोर्ट कार्यालयामागील रस्त्यावर महिलेची हत्या करण्यात आलीय. फुटपाथवर गळा चिरून महिलेची हत्या करण्यात आली.

May 6, 2015, 08:43 PM IST

ठाण्यात प्रिपेड रिक्षा सेवेचा शुभारंभ

आता ठाण्यात प्रिपेड रिक्षा सेवेचा लाभ मिळणार आहे. या प्रिपेड रिक्षाचा शुभारंभ करण्यात आला. यासाठी विजू नाटेकर रिक्षा युनियननं त्यासाठी पुढाकार घेतलाय. 

May 2, 2015, 02:18 PM IST