ठाण्यात ड्रंक अॅन्ड ड्राईव्हचा विक्रम
ठाण्यात ड्रंक अॅन्ड ड्राईव्हचा विक्रम
Jan 1, 2016, 02:09 PM ISTपोलिसांनी पकडलं म्हणून... त्यानं जाळून टाकली आपली नवीकोरी बाईक
पोलिसांनी पकडलं म्हणून... त्यानं जाळून टाकली आपली नवीकोरी बाईक
Jan 1, 2016, 02:08 PM ISTरागाच्या भरात 'त्या'ने नवी कोरी गाडी जाळली
नववर्षाचं सर्वत्र आनंदात स्वागत सुरु असताना ठाण्यात दारू पिऊन गाडी चालवणा-या युवकाला पकडलं म्हणून त्यानं रागाच्या भरात चक्क आपली नवी कोरी दुचाकी जळून टाकली.
Jan 1, 2016, 09:22 AM ISTनिसर्गाचा मनमुराद अनुभव घ्यायचाय, चला शहापुरात
नववर्ष स्वागत किंवा निसर्ग सहल म्हटली की सर्रास आठवतं ते महाबळेश्वर आणि गोवा. मात्र आता मुंबईपासून अगदी जवळच एक असं पर्यटन केंद्र तयार झालेय, तिथे तुम्ही निसर्गाचा मनमुराद अनुभव घेऊ शकता. मग चला ठाण्यातल्या शहापूरमध्ये.
Dec 30, 2015, 11:18 PM ISTठाण्यातील नवी पर्यटन स्थळ शहापूर, अस्सल ग्रामीण टच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2015, 09:22 PM ISTठाण्यातील बाळाराम म्हात्रे खून प्रकरणी २५ वर्षींनी एकाला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2015, 09:35 PM ISTडेबिट, क्रेडिट कार्डचा गैरवापर कऱणाऱ्या दहा जणांना अटक
तुम्ही जर हॉटेलमध्ये बिल भरताना कार्ड पेमेंट करत असाल तर सावधानता बाळगा. स्किमर यंत्रणेद्वारे तुमच्या कार्डचा डेटा चोरुन तुमच्या अकाऊंटमधून पैसे लंपास केले जाऊ शकतात. अशाच प्रकारे एका टोळीला ठाण्यात अटक करण्यात आलीय. या टोळीत सात वेटर्सचा समावेश आहे.
Dec 20, 2015, 04:30 PM ISTआव्हाड म्हणतात, माझ्या खात्यात पैसे आलेच नाही
आव्हाड म्हणतात, माझ्या खात्यात पैसे आलेच नाही
Dec 18, 2015, 06:34 PM ISTठाणे : हिंदी सिनेमामुळे मराठी चित्रपट 'सिंड्रेला' थिएटर नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2015, 10:16 AM ISTठाणे : रायलादेवी तलावाला अालीय अवकळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 10:15 AM ISTठाणे : 'विक्री केंद्रा'चा बळीराजाला फायदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 09:49 AM ISTठाण्यात उभ्या असलेल्या टेम्पोला आग
ठाणे परिसरातील तीन हात नाका परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास उभ्या असलेल्या टेम्पोला अचानक आग लागली. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात आली. आगीच्या घटनेनंतर जामच्या समस्येला नागरिकांना सामोर जाव लागलंय.
Dec 14, 2015, 04:09 PM IST