ठाणे

अंध मुलीचा 'डोळस विचार', नवी दृष्टी देणारा संकल्प

डोळे असलेल्यांना जे दिसत नाही, ते एका अंध मुलीनं पाहिलं आणि तिला नवी दृष्टी मिळाली. एक स्पेशल रिपोर्ट. 

Nov 28, 2015, 09:49 PM IST

'15 दिवसात कचरली तलाव स्वच्छ करणार'

'15 दिवसात कचरली तलाव स्वच्छ करणार'

Nov 27, 2015, 07:01 PM IST

महापौर, आयुक्तांनो इकडे लक्ष कधी देणार?

महापौर, आयुक्तांनो इकडे लक्ष कधी देणार?

Nov 27, 2015, 11:35 AM IST

ठाण्यात 'धूम स्टाईल' बाईकस्वारांवर पोलिसांची नजर

ठाण्यात 'धूम स्टाईल' बाईकस्वारांवर पोलिसांची नजर 

Nov 25, 2015, 10:14 AM IST

बाईकनं 'धूम स्टाईल' जोडप्याला उडवलं

बाईकनं 'धूम स्टाईल' जोडप्याला उडवलं 

Nov 24, 2015, 01:21 PM IST

९६ वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन ठाण्यात

९६ वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन ठाण्यात

Nov 24, 2015, 12:41 PM IST

मुंबई, ठाण्यात रिमझिम पावसाची हजेरी!

लोकांना घामाच्या धारांत भिजवणारं ऊन जरासं बाजुला सारून पावसानं आज दुपारी पुन्हा एकदा हजेरी लावली. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पनवेल, पेण, रायगड या ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरींनी नागरिकांना सुखद धक्का दिला.

Nov 21, 2015, 06:24 PM IST

रसिक श्रोत्यांसाठी 'राम मराठे संगीत महोत्सवा'ची पर्वणी

शास्त्रीय संगितांची आवड असणाऱ्या रसिकश्रोत्यांसाठी खुशखबर आहे. शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा जोपासणाऱ्या पंडित राम मराठे संगीत महोत्सवाचा नजराणा यावर्षी २१ नोव्हेंबर, २०१५ पासून अनुभवायला मिळणार आहे. 

Nov 18, 2015, 09:41 PM IST

पैशांचा पाऊस पाडण्याचं बिंग उघड

पैशांचा पाऊस पाडण्याचं बिंग उघड

Nov 18, 2015, 10:22 AM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीला अपघात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे एका अपघातातून केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावलेत. उल्लेखनीय म्हणजे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या दोन दिवस अगोदर हा अपघात घडलाय.

Nov 16, 2015, 05:14 PM IST

महापालिकेत बोगस नोकर भरती; सरनाईक यांचा आरोप

ठाणे महानगरपालिकेत नोकरी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केलाय. 

Nov 10, 2015, 10:19 PM IST