ठाणे

ठाणे : रुग्णवाहिकेतील सिलिंडरचा स्फोटात अर्भकाचा मृत्यू

रुग्णवाहिकेतील सिलिंडरचा स्फोटात अर्भकाचा मृत्यू

Dec 11, 2015, 10:09 AM IST

रुग्णवाहिकेत ऑक्सिजनच्या सिलिंडरचा स्फोट, अर्भकाचा मृत्यू

एखाद्या रुग्णवाहिकेतला ऑक्सिजन किती घातक असू शकतो. याचा प्रत्यय ठाण्यात आला. रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनच्या सिलेंडरनं पेट घेतल्यानं एक दिवसाच्या अर्भकाचा मृत्यू झालाय. डॉक्टरसह परिचारिका जखमी झालेत . 

Dec 11, 2015, 08:35 AM IST

'दिव्या'त अंधार, केमिकलयुक्त धुरानं नागरिकांना त्रास

ठाण्यातील दिवा परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय. तिथल्या डंपिंग ग्राऊंडचा धूर संपूर्ण परिसरात पसरलाय. त्यामुळे नागरिक भयभीत झालेत. 

Dec 9, 2015, 11:16 AM IST

ठाणे : मालमत्तेच्या वादातून बाळाची हत्या

मालमत्तेच्या वादातून बाळाची हत्या

Dec 8, 2015, 09:27 AM IST

सूरज परमार आत्महत्या प्रकरण, चारही आरोपी नगरसेवकांची शरणागती

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी चारही नगरसेवक आज सकाळी नऊ वाजता ठाण्यातील एसीबी कार्यालयात शरण आले. मुंबई उच्च न्यायालयाने एक डिसेंबरला या चौघांना शरण येण्याचे आदेश दिले होते.. त्यानूसार विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला, काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण हे चौघेजण आज शरण आलेत.. 

Dec 5, 2015, 11:17 AM IST

राष्ट्रवादीच्या ठाणे शहराध्यक्षाचा राजीनामा

राष्ट्रवादीच्या ठाणे शहराध्यक्षाचा राजीनामा

Dec 1, 2015, 08:37 PM IST

मुंबई, ठाण्यातील खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

मुंबई, ठाण्यातील खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

Dec 1, 2015, 06:21 PM IST