ठाणे

ठाणे महापालिकेत तिजोरीच्या चाव्यासाठी सेनेची कसरत...

ठाणे पालिकेवर शिवसेनेची बहुमताने सत्ता आली असली तरीही पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी बहुमत असल्यानंतर ही शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

Mar 15, 2017, 08:45 PM IST

ठाण्यातल्या चेंदणी कोळीवाड्यातली आग आटोक्यात

ठाण्यातल्या चेंदणी कोळीवाड्यातली आग आटोक्यात

Mar 15, 2017, 12:11 AM IST

ठाण्यातल्या चेंदणी कोळीवाड्यातली आग विझली

ठाण्यातल्या चेंदणी कोळीवाडा परिसरात लागलेली आग विझवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे.

Mar 14, 2017, 11:12 PM IST

ठाण्यात बच्चेकंपनीची इकोफ्रेंडली होळी

झाडांची कत्तल न करता पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी ठाणेकर पुढं सरसावलेयत. 

Mar 12, 2017, 10:50 AM IST

उद्धव ठाकरे ठाण्यात बोलले असे काही...

 कुठेही कोणाचेही वारे हवा असली तरी ठाणेकर नेहमी भगव्याच्या मागे असतात, त्यामुळे ठाणेकरांना वंदन करायला आणि नतमस्तक व्हायला आलो असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज म्हटले आहे. 

Mar 6, 2017, 08:09 PM IST

ठाण्यात पुन्हा एकदा जुन्या नोटा जप्त

 ठाणे वर्तक नगर पोलिसांनी उपवन येथील राजेश गार्डन हॉटेल जवळ सापळा रचून 1 कोटी 35 लाख 96 हजारांच्या जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पकडल्या.

Mar 6, 2017, 05:58 PM IST

नऊवारी साज करत सायकलवर स्वार महिलांचा 'आरोग्य' संदेश

आपल्या व्यस्त आयुष्यात निरोगी आरोग्यासाठी महिलांनी काही क्षण काढावेत हा संदेश देण्यासाठी ठाण्यात एका खास सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नऊवारी साज करत सायकलवर स्वार होत या महिलांनी निरोगी आरोग्यासाठी संदेश दिला.

Mar 4, 2017, 11:26 PM IST

ठाण्यात जुन्या 500, 1000 च्या कोटींच्या नोटा जप्त

चलनातील रद्द झालेल्या १००० आणि ५०० रुपयांच्या एकूण ९६ लाख ९० हजार ५०० रुपयेच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Mar 4, 2017, 10:47 PM IST

ठाणे सेंट्रल जेलमध्ये आरोपीकडून पोलिसांवर शस्त्राने हल्ला, दोघे जखमी

सेंट्रल जेलमध्ये आरोपीकडून कॉन्स्टेबल आणि अधिकाऱ्यांवर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. यामुळे जेलमधील सुरक्षा धोक्यात आली आहे. कॉन्स्टेबल सुभाष राबडे यांच्या कान आणि डोक्यावर वार झालेत. तसचे अधिकारी पिशे यांच्यावर देखील हल्ल करण्यात आलाय. 

Mar 2, 2017, 07:14 PM IST