ठाणे

टॉमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नेत्यांच्या वाढदिवसाच्या पोस्टर्सला वैतागलेल्या ठाणेकरांनी या नेत्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय. 

Mar 27, 2017, 11:12 PM IST

कुत्र्यावरून गाडी चालवणारा सीसीटीव्हीत कैद

 ठाण्यातील वर्तकनगर भागात एका भटक्या कुत्र्याला गाडीखाली चिरडून मारल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

Mar 20, 2017, 01:46 PM IST

ठाण्यात महिलेची दोन मुलांसह आत्महत्या

ठाण्याच्या मुंब्र्यामधील शिबली नगर येथे एका विवाहित महिलेने आपल्या दोन मुलांसह इमारतीच्या १५व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी मिळालीये.

Mar 19, 2017, 10:09 PM IST

खोट्या नोटा खपवणाऱ्या चौघांना ठाण्यातून अटक

खोट्या नोटा खपवणाऱ्या चौघांना ठाण्यातून अटक 

Mar 16, 2017, 09:30 PM IST

ठाण्यात या भागात शनिवारी ९ पर्यंत पाणीपुरवठा बंद

या काळात ठाणे पालिकेच्या योजनेतून टप्प्याटप्याने पाणीपुरवठा करण्यात येईल. 

Mar 16, 2017, 08:39 AM IST

ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक 17 मार्च, 2017 रोजी सकाळी 9.00 वाजल्यापासून शनिवार दिनांक 18 मार्च, 2017 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तथापि ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्याटप्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

Mar 15, 2017, 09:22 PM IST