ठाणेकरांची मान शरमेनं खाली, `७४ खुन्यांना पुन्हा सेवेत घ्या`
ठाणेकरांची मान शरमेनं खाली जावी, असा प्रकार आज ठाण्याच्या महापालिकेत घडला. शिळफाटा इमारत दुर्घटनेत बळी पडलेल्या ७४ जणांच्या नातलगांचे अश्रूही अजून सुकले नाहीत, तोच या प्रकरणातले आरोपी असलेल्या अधिका-यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आलाय.
Feb 21, 2014, 10:07 PM ISTराज ठाकरेंच्या उपस्थितीत फोडला टोलनाका
गुरुवारी दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्याजवळचा खारेगाव टोलनाक्याची तोडफोड केलीय. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पोलिसांच्या उपस्थितीत ही तोडफोड झालीय.
Feb 20, 2014, 05:02 PM ISTमुंबई-उपनगरांत अवकाळी पावसाची हजेरी
वीकएन्डला मुंबई आणि उपनगरात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झालाय. मुंबई आणि उपनगरात सध्या ढगाळ वातावरण आहे. बोरिवली, मालाड, वसई-विरार, भाईंदर, डहाणू तालुक्यातल्या बोर्डी परिसरातही पावसानं हजेरी लावलीय.
Feb 15, 2014, 12:52 PM ISTमुंबईसह उपनरांत पावसाच्या सरी
मुंबई,ठाणे आणि नवी मुंबईत आज पहाटे अवकाळी पावसानं हजेरी लावली. मुंबईतल्या शहर भागातल्या परळ वरळीसह वांद्रे आणि बोरिवली भागात पावसाच्या सरी कोसळल्या.
Feb 14, 2014, 08:31 AM ISTनारायण राणे नाराज, काँग्रेसमध्ये माझा `सेवादल`
काँग्रेसमध्ये आपणाला डावलले जात असल्याची खंत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बोलून दाखवलीय. ठाण्यामध्ये काँग्रेस सेवादलाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेस माझाही सेवादल करण्याच्या बेतात आहे... पण तरीही मी गप्प बसणार नाही. माझ्यावर राख साचू देणार नाही. निखारा हा निखाराच राहिला पाहिजे, असे राणेंनी यावेळी स्पष्ट केलं.
Feb 11, 2014, 08:24 AM ISTकैद्याने चढविला न्यायासाठी वकीलीचा `काळाकोट`
जेलमधली शिक्षा म्हणजे अनंत यातना.. याच जेलच्या वातावरणात अनेक आरोपी खचून जातात तर काहीजण गुंडगिरीकडे वळतात... मात्र याला अपवाद ठरलाय एक कैदी. वकीलाचा काळा कोट अंगावर चढवलेले हे आहेत सांगलीच्या जत तालुक्यातल्या शिंगणापूर गावचे सुखदेव पांढरे.
Feb 6, 2014, 09:41 PM ISTठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरती
ठाणे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ठाणे अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडून कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.
Feb 6, 2014, 05:19 PM ISTअंदमान बोट अपघात: हेल्पलाईन नंबर
अंदमान निकोबारमध्ये प्रवासी बोट बुडाल्यानं झालेल्या अपघातामध्ये २१ जणांना जलसमाधी मिळालीय. नॉर्थ बे बेटाजवळ अक्वा मरिना ही प्रवासी बोट बुडाली. या बोटीवर ४० प्रवासी असल्याची माहिती मिळतेय. तामिळनाडू आणि मुंबईतल्या काही प्रवाशांसह क्रू मेंबरचा या प्रवाशांमध्ये समावेश होता.
Jan 27, 2014, 08:55 AM ISTमोबाईलवर गाणी ऐकणे पडले महाग
तुम्ही मोबाईलवर बोलत आहात किंवा गाणी ऐकत असताल तर जरा जपून. तुम्हाला लागलेली तंदरी महाग पडू शकते. असाच प्रकार ठाण्यात घडला. मोबाईलवर बोलत असताना एकाला धक्का लागला आणि त्याला चांगलाच चोप मिळाला. ही घटना वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव परिसरात घडली.
Jan 21, 2014, 02:16 PM ISTठाण्यात कुत्र्याला धडक दिल्यानं स्कूलबसची तोडफोड
ठाण्यातले माजी नगरसेवक रामभाऊ फडतरे यांच्या पाळीव कुत्र्याला स्कूलबसची धडक लागली. त्यात तो कुत्रा जखमी झाला. त्यामुळं संतापलेल्या फडतरेंच्या कार्यकर्त्यांनी रॅम्बो स्कूलच्या दोन बसेस फोडल्या.
Jan 13, 2014, 02:22 PM ISTठाणे उपमहापौर यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार
ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकरांनी नवनियुक्त उपमहापौर मुकेश मोकाशी आणि भाजप गटनेते संजय वाघुले यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय.
Jan 8, 2014, 09:10 PM ISTठाण्यात भाजप नेते पुन्हा आमने-सामने!
ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर नवनियुक्त उपमहापौर मुकेश मोकाशी आणि भाजप गटनेते संजय वाघुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत.
Jan 8, 2014, 02:16 PM ISTठाण्यातल्या राजकारणात पोलीस पेचात!
ठाणे महापालिका निवडणुकीनंतर ठाण्यातलं राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून निघालंय. राजकारण्यांच्या एकमेकांना शह-काटशह देण्याच्या प्रयत्नात पोलिसांची मात्र चांगलीच गोची झालीय.
Jan 6, 2014, 10:28 AM ISTशहकाटशहात सेनेचा सरशी, मोकाशी ठाण्याच्या उपमहापौरपदी
ठाण्याच्या उपमहापौरपदी भाजपाच्या मुकेश मोकाशी यांची बिनविरोध निवड झालीय. मिलिंद पाटणकर यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकारणात हल्लेखोरांवर कारवाई न झाल्यानं आघाडीनं या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.
Jan 5, 2014, 08:56 AM ISTठाण्यात लोकलला आग लागल्याने पळापळ...
पश्चिम मार्गावर एक लोकला आग लागल्याने प्रवाशांबरोबरच रेल्वे अधिकाऱ्यांची धांदळ उडाळी. रेल्वेला आग लागली पळा पळा, अशी स्थिती ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये पाहायला मिळाली. याचा फटका मध्य रेल्वेला बसला. सायंकाळी उशिरापर्यंत गाड्या जलद गती मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडलेले होते.
Jan 4, 2014, 11:05 AM IST