परदेशातील नोकरी बनली 'तुरुंगवास'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 11:01 AM ISTपरदेशी नोकरीच्या आमिषाने 21 तरुणांची फसवणूक, 'झी मीडिया'ची मदत
परदेशात चांगल्या नोकरीचं स्वप्न घेऊन मलेशिया गाठलेल्या मुंबई-ठाण्यातल्या 21 तरुणांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय.
Jul 16, 2014, 10:26 AM ISTमुंबई, ठाणेसह नवीमुंबईत जोरदार पाऊस, रेल्वे वाहतूक धीमी
मुंबई आणि ठाण्यात काल रात्रीपासून जोरदार पावसानं हजेरी लावलीय. शहर आणि उपनगरात सुरु असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. तसंच रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम झालाय.सकाळच्या वेळी कामावर बाहेर पडणा-यांचीही या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडालीय.मात्र या पावसातही लोकलसेवा सुरळीत असली तरी मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावरील सेवा 10 ते 20 मिनेट उशिराने सुरु आहे.
Jul 16, 2014, 08:21 AM ISTइराकी दहशतवादाचे धागेदोरे ठाणे-कल्याणपर्यंत...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 11:35 AM ISTकल्याणचा तरूण झाला दहशतवादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2014, 04:30 PM ISTकल्याण- ठाण्याचे युवक इराकच्या दहशतवादी संघटनेत?
इराकमध्ये इसिस या दहशतवादी संघटनेत कल्याणचे चार युवक आणि ठाण्याचे चार युवक सहभागी झाल्याचं वृत्त आहे. कल्याणचे हे चार युवक इसिस या दहशतवादी संघटनेकडून इराक सरकारविरोधात लढत असल्याचं वृत्त आहे.
Jul 14, 2014, 02:52 PM ISTठाणे-भिवंडीतही पावसाची जोरदार हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 12:57 PM ISTबांगलादेशात बॉम्बसह पकडलेल्या कैद्याला ठाण्यात अटक
बांगलादेशात काही दिवसांपूर्वी क्रूड बॉम्बसकट पकडल्यानंतर याप्रकरणी कारागृहात काही महिने शिक्षा भोगलेल्या, अली हुसेन नावाच्या २६ वर्षांच्या एका बांगलादेशी युवकाला ठाणे हप्ताविरोधी पथकाने अटक केली आहे.
Jul 10, 2014, 11:56 PM ISTबजेटकडून ठाणेकरांच्या काय अपेक्षा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 10:52 AM ISTठाण्यात बारमध्ये छमछम, 16 महिलांना अटक
शहरात पुन्हा बारमधील छमछम सुरू झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. शहरात बारमध्ये संगीताच्या तालावर ग्राहकांशी अश्लील चाळे करीत त्यांना जाळ्यात ओढणाऱ्या वेटर-कम-बारबालांवर नोटा उधळल्या जात होत्या.
Jul 8, 2014, 10:08 PM ISTठाण्यात मेट्रो धावणार कधी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2014, 11:41 AM ISTठाण्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 07:30 PM ISTमुंबई, ठाणेसह रायगडमध्ये पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 10:04 AM ISTमुंबई, ठाणेसह रायगडमध्ये पाऊस बरसला
मुंबईसह ठाणे, कल्याण परीसरात रिमझीम पाऊस झालाय. रायगडमध्येही सरी बरसल्यात. पावसामुळं मुंबईकरांना दिलासा मिळालाय. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय.
Jul 2, 2014, 08:07 AM ISTमुंबई पालिकेकडे श्वानगृहासाठी पैसेच नाहीत
हजारो कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या देशातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेला मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी श्वानगृह विकसित करण्यासाठी पैसेच नसल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघडकीस झालीय.
Jun 28, 2014, 05:46 PM IST