मंत्र म्हणून तीर्थप्रसाद देणारा मूषकराज!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 08:04 AM ISTरौप्य महोत्सवी ठाणे मॅरेथॉन उत्साहात!
रौप्य महोत्सवी ठाणे मॅरेथॉन उत्साहात पार पडली. या मॅरेथॉनच्या 21 किलोमीटरमध्ये पश्चिम रेल्वेच्या संतोष सिंगनं पहिला क्रमांक पटकावला.
Aug 24, 2014, 01:01 PM ISTठाणे वर्षा मॅरेथाॅनला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2014, 11:03 AM ISTमहापाैर म्रॅरेथाॅनसाठी ठाणे नगरी सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2014, 09:27 AM ISTठाण्यात शिवसेनेचे दोन थीम पार्क , सोमवारी भूमिपुजन
मनसे आणि शिवसेनेतील थीम पार्कमधील राजकारण रंगात आलेलं असतानाच ठाण्यात दोन थीम पार्क उभारण्याचा घाट शिवसेननं घातलाय. सोमवारी या दोन्ही थीम पार्कचं भूमिपूजन होणार आहे. या थीम पार्कला ठाणे महानगरपालिकेनंही ग्रीन सिग्नल दिला आहे.
Aug 23, 2014, 08:02 PM ISTतब्बल 21 दिवसांनंतर स्वप्नाली 'कोमा'तून बाहेर
चालत्या रिक्षातून उडी मारल्यानंतर कोमात गेलेली स्वप्नाली लाड ही तरुणी तब्बल 21 दिवसांनंतर शुद्धीवर आलीय. अपघातानंतर ती कोमात होती. अद्यापही, स्वप्नालीवर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
Aug 22, 2014, 10:57 AM ISTजय जवानने दिली नऊ थरांची विक्रमी सलामी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 08:20 PM ISTदहीहंडीः राज्यात दोघा गोविंदांनी प्राण गमावले
ठाणेः गोविंदा पथकात नाचत असताना चक्कर येऊन पडलेल्या एका गोविंदाचा ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. लालबागच्या साईसदन गोविंदा पथकातील राजेंद्र आंबेकर असे या गोविंदाचे नाव असून त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तर रत्नागिरीत दहीहंडी फोडताना एका गोविंदाचा मृत्यू झाला. ननाटे येथील बबन उमासरे यांचा दहीहंडी फोडताना मृत्यू झाला.
Aug 18, 2014, 05:58 PM ISTमुंबईत दहीहंडी उत्सवात आतापर्यंत ९४ गोविंदा जखमी
मुंबई, ठाण्यात लाखमोलाचे 'लोणी' मिळवण्यासाठी थरांवर थर रचून दहीहंडी उत्सव साजरा केला जात असतानाच या नादात आत्तापर्यंत ९४ गोविंदा जखमी झाले आहे. जखमी गोविंदावर मुंबईतील नायर, सायन आणि केईएम आणि इतर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Aug 18, 2014, 03:32 PM ISTठाणे आणि घाटकोपरची दहीहंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 10:51 AM IST‘ब्लू प्रिंट’ ऑगस्टमध्येच सादर करु - राज ठाकरे
सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये मनसेच्या ब्लू प्रिंटविषयी बातम्या येत आहेत. मात्र त्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्लू प्रिंट कधी येणार हे मी वेळ आल्यावर सांगेन अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. हल्ली प्रसारमाध्यमे वॉट्स अॅणपवरुन बातम्या करतात अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.
Aug 17, 2014, 06:12 PM ISTठाण्यात स्पेनच्या पाहुण्यांचा दहीहंडी थरार
ठाण्यात स्पेनच्या पाहुण्यांचा दहीहंडी थरार
Aug 16, 2014, 08:41 AM ISTमलेशियात अडकलेली मुलं सुरक्षितपणे परतली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2014, 09:18 PM ISTठाण्यात अंध, अपंगांसाठी स्पेशल दहीहंडी
ठाण्यात अंध, अपंगांसाठी स्पेशल दहीहंडी
Aug 13, 2014, 10:21 AM ISTचला निसर्ग रम्य ब्लू रूफच्या सफरीवर
मुंबईच्या रोजच्या धकाधकीत निदान एक दिवस तरी निसर्गाच्या सानिध्यात शांतीचा मिळावा, म्हणून एक ठिकाण ठाण्याच्या जवळ नावारूपाला आलं आहे. कुटूंबाला घेऊन जाण्यासाठी, लहान मुलांनाही आनंद देणारं हे ठिकाण आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडला असलेलं 'ब्लू रूफ क्लब'ची रचना हा तुम्हाला स्पेशल हॉलिडेचा आनंद देणारं ठिकाण आहे.
Aug 12, 2014, 11:22 PM IST