ठाणे: रौप्य महोत्सवी ठाणे मॅरेथॉन उत्साहात पार पडली. या मॅरेथॉनच्या 21 किलोमीटरमध्ये पश्चिम रेल्वेच्या संतोष सिंगनं पहिला क्रमांक पटकावला.
तर दुसऱ्या क्रमांकावर आर्मीचा ए.बी. बेलिप्पा आणि तिसऱ्या स्थानावर उरणचा जितेंद्र कुमारनं बाजी मारली. महिलांच्या 15 किलोमीटरमध्ये नाशिकची संजीवनी नाईक पहिली आली. तर नागपूरची रोहिणी राऊत आणि उरणची सुप्रिया पाटील अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आली.
दरवर्षीप्रमाणे याही ठाणे मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.