ठाणे

फास्ट लोकलही दिवा स्टेशनला थांबणार

फास्ट लोकलही दिवा स्टेशनला थांबणार

Jan 10, 2015, 10:39 AM IST

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा...

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ठाणेकरांना दिलासा दिलाय... दिवा स्थानकात आता फास्ट लोकल्सही थांबणार आहेत.

Jan 10, 2015, 09:37 AM IST

महापौरांना बिअरचे टीन पाठवून राष्ट्रवादीचं आंदोलन

ठाणे महानगरपालिकेत महापौरांच्या दालनात विरोधकांनी बियरचे कॅन ठेऊन अनोखं आंदोलन केलं. परवाने रद्द केलेल्या बारमालकांना पुन्हा परवाने दिल्यामुळं संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महापौर संजय मोरे यांच्यासाठी हे टीन आणले होते. मात्र महापौर न भेटल्यानं हे टीन तिथंच टाकून राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलंय. 

Jan 5, 2015, 05:12 PM IST

वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना पोलिसांकडून गुलबापुष्पाची भेट

वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना पोलिसांकडून गुलबापुष्पाची भेट

Jan 1, 2015, 05:48 PM IST

नाताळानिमित्तानं २ फुटांचा चॉकलेटचा बंगला!

नाताळानिमित्तानं २ फुटांचा चॉकलेटचा बंगला!

Dec 26, 2014, 10:48 AM IST

एका रिक्षावाल्याचा मुलगा बनला लेफ्टनंट!

एका रिक्षावाल्याचा मुलगा बनला लेफ्टनंट!

Dec 17, 2014, 11:57 AM IST

ठाण्यात चक्क रस्त्यावर सिंह फिरतोय...

ठाण्यातील घोडबंदर रोडवर एक सिंह फिरत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियातून सर्वत्र फिरतो आहे. व्हॉटस अपवर कुणा अज्ञात व्यक्तीनं ही क्लिप अपलोड केलीय.

Dec 11, 2014, 11:27 PM IST

चार माकडांची किंमत ५ कोटी, पोलिसांनी केली सुटका

जगात दुर्मिळ होत जात असलेल्या आदिमानवसदृश ‘स्लेडर लॉरीस’ प्रजातीच्या चार माकडांची सुटका ठाणे पोलिसांनी केली आहे. ही चार माकडं ठाण्यात विक्रीसाठी आणली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Dec 7, 2014, 02:41 PM IST

मुरबाड- म्हसा रोडवर सिलेंडरच्या ट्रकला आग, भीषण स्फोट

 मुरबाड- म्हसा रोडवर भीषण दुर्घटना घडली आहे.  बाटलीचीवाडी गावाजवळ गॅस सिलिंडरच्या ट्रकला आग लागली. या आगीमुळं ट्रकमधील सिलिंडरचे भीषण स्फोट झाले. एकामागोमाग एक बॉम्बस्फोटासारखे सिलेंडरचे स्फोट होत आहेत. जवळपास ४५० सिलेंडर फुटले आहेत.

Nov 24, 2014, 11:58 PM IST

सावधान! आता व्हॉट्स अॅपही होतंय हॅक, तरुणीला गंडा!

हॅकिंग... आताशी ही बाब कॉमन झालीय आणि या हॅकिंगनं अनेकांना गंडवलंय सुद्धा. आपलं नेट अकाऊंट, बँकिंग अकाऊंट हॅक होऊन रक्कम चोरीला गेल्याचं अनेकदा ऐकलं असेल. पण व्हॉट्स अॅप हॅक करून गंडा घालणं हे कसं शक्य आहे. हे सत्य आहे... 

Nov 24, 2014, 08:08 PM IST