ठाणे

ठाण्यातील लाचखोर पोलीस हवालदाराच्या घरात घबाड!

ठाणे पोलिसातील एक हवालदार कोट्यधीश असल्याचं समोर आलंय. प्रेमसिंग राजपूत असं नाव असलेल्या या हवालदाराचा पगार दरमहा वीस हजार रुपये इतका आहे.

Feb 1, 2015, 09:32 AM IST

ठाणे रेल्वे स्टेशन झालंय मृत्यूचा सापळा

मुंबई आणि परिसराची लाईफ लाईन असलेली लोकल ट्रेन आणि रेल्वे स्थानकं मृत्युचा सापळा केव्हाच बनली आहे. कारण गेल्या वर्षभरातील आकडेवारी बघितली तर पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ३ हजार ३५२ रेल्वे प्रवाशांचा मृत्यु विविध कारणांनी हा झाला आहे. 

Jan 28, 2015, 12:49 PM IST

ठाण्यात लोकल रेल्वेत चढण्यासाठी ना धक्का, ना गर्दी

मुंगीलाही शिरायला जागा मिळणार नाही, या म्हणीचा नेमका अर्थ जाणून घ्यायचा असेल तर मुंबई रेल्वेचं उदाहरण दिलं जातं. लाखो मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबईची रेल्वे आणि गर्दी, हे समिकरण ठरुनच गेलेलं आहे. त्यामुळे डब्यात चढताना धक्काबुक्की आणि प्रसंगी हातघाईचा प्रसंग तसा ठरलेलाच असतो. 

Jan 24, 2015, 02:45 PM IST

ठाणे : गडकरी रंगायतन जागवणार बाळासाहेबांच्या आठवणी

गडकरी रंगायतन जागवणार बाळासाहेबांच्या आठवणी

Jan 22, 2015, 12:29 PM IST

मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार, अडीच तास खोळंबा

मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय. अडीच तासांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड लाईन तुटली होती मात्र अद्यापही मध्य रेल्वेची वाहतूक सुरु झालेली नव्हती.

Jan 22, 2015, 09:04 AM IST

दिवा येथे शिवसेना शाखा प्रमुखाची हत्या

दिवा येथील शिवसेना शाखा प्रमुख संदीप वामन पाटील यांची सोमवारी सकाळी गोळ्या झाडून आणि त्यानंतर तलवारीने वार करून निर्घुन हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गावातील व्यवहार ठप्प होते.

Jan 20, 2015, 01:25 PM IST