ठाणे

महिला दिन स्पेशल....महिला रिक्षाचालक अनामिका भालेराव

महिला दिन स्पेशल....महिला रिक्षाचालक अनामिका भालेराव

Mar 8, 2015, 09:46 AM IST

झी स्पेशल : छळतोय रिक्षावाला

छळतोय रिक्षावाला 

Mar 6, 2015, 09:37 AM IST

ठाण्यातल्या 'जिद्द'च्या होळीत सेलिब्रिटींची हजेरी

ठाण्यातल्या 'जिद्द'च्या होळीत सेलिब्रिटींची हजेरी 

Mar 6, 2015, 09:34 AM IST

होळीत गच्चीवरून पाण्याचे फुगे , पिशव्या मारल्या तर गुन्हा पदाधिकाऱ्यांवर

 यंदा होळीत ठाण्यामध्ये इमारतीच्या गच्चीवरून पाण्याचे फुगे आणि पिशव्या मारल्या गेल्या, तर ते सोसायटीच्या पदाधिका-यांना भारी पडू शकतं. तशी तक्रार आल्यास पदाधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे.

Mar 4, 2015, 05:51 PM IST

ठाण्यात मुलींना धावत्या रिक्षातून उडी मारावी लागली

ठाण्यात काही रिक्षावाल्यांकडून अजूनही महिला सुरक्षित नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण दोन मुलींनी स्व:तला वाचवण्यासाठी रिक्षातून उडी मारली आहे. या प्रकरणात या मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.

Mar 2, 2015, 09:22 AM IST

पुन्हा अवकाळी पाऊस; स्वाईन फ्लू फैलावण्याची भीती

मार्च महिन्याला सुरुवात होतेय. त्यामुळे आता खरं तर उकाड्याचं वातावरण असायला हवं. मात्र, आज दुपारपासून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसलं. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी अशा अनेक भागांत पावसानं हजेरीही लावली. यामुळे पिकांचं तर नुकसान होईलच शिवाय स्वाईन फ्लूही फैलावण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Feb 28, 2015, 07:39 PM IST