अमिताभ दिसणार आता टेनिस कोर्टवर
बॉलीवूड जगतातील महानायक अमिताभ बच्चन लवकरच टेनिस कोर्टवर दिसणार आहेत. अमिताभ यांनी इंटरनॅशनल टेनिस पिमियर लीग ओयूई सिंगापूर स्लैमर्सचे सहमालक झाले आहेत. आमिताभ आणि युडी ग्रुप हे दोघें ओयूई सिंगापूर स्लैमर्सचे मालक असणार आहेत.
Dec 4, 2015, 11:22 AM ISTसानिया मिर्झा - मार्टिना हिंगिस जोडीने डब्ल्यूटीएचा किताब जिंकला
डब्ल्यूटीएच्या महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया मिर्झा - मार्टिना हिंगिस जोडीने आपली विजयी घौडदौड सुरुच ठेवली आहे. यावर्षात चांगली कामगिरी करत या जोडीने यंदाच्या वर्षातील नववे विजेतेपद पटकावले. या जोडीने स्पेनच्या जोडीचा पराभव केला.
Nov 1, 2015, 05:02 PM ISTअमेरिकन ओपन : सानिया-हिंगीसचा अंतिम फेरीत
भारताच्या सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस या दुकलीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
Sep 10, 2015, 02:00 PM ISTटेनिस स्टार सानियाची ‘खेलरत्न’साठी शिफारस
विम्बल्डन टेनिसच्या महिला दुहेरी गटाचं जेतेपद पटकावून इतिहास रचणार्या भारताच्या सानिया मिर्झाची ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्यावतीनं ही शिफारस करण्यात आली असून आता या विषयीचा अंतिम निर्णय पुरस्कार समितीनं घ्यायचा आहे.
Aug 2, 2015, 09:37 AM ISTविम्बल्डनचा दुहेरी चाँद : मार्टिना हिंगीसच्या साथीने लिअँडर, सानिया विजेते
भारतीयांसाठी यंदाची विम्बल्डन स्पर्धा सर्वाधिक यशाची ठरली. महिला दुहेरीत सानिया मिर्झा, मुलांच्या दुहेरीत सुमीत नागल आणि मिश्र दुहेरीत लिअँडर पेस यांनी आपापल्या साथीदारांसह विजेतेपद मिळविले.
Jul 13, 2015, 08:35 AM ISTविम्बल्डन: सानिया-हिंगिस जोडीनं जिंकला महिला दुहेरीचा खिताब
विम्बल्डन महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या अव्वल मानांकित जोडीनं एलेना व्हेसनिना आणि एकॅटरिना माकारोव्हा या रशियन जोडीला हरवून महिला दुहेरीत विजय मिळवलाय.
Jul 12, 2015, 08:58 AM ISTसेरेना विल्यम्स विम्बल्डन टेनिसची विजेती
अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाचा पराभव करत विजेतेपद पटाकवले. विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील सहावं आणि एकूण २१वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद सेरेना विल्यम्सच्या नावावर झाले आहे.
Jul 11, 2015, 10:06 PM IST...हे तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न - सानिया मिर्झा
युगुल रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर दाखल झालेली पहिली-वहिली भारतीय महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा सध्या आपल्या कामगिरीवर खूप खूश आहे.
Apr 13, 2015, 01:38 PM ISTऐतिहासिक : सानिया वर्ल्ड टेनिसमध्ये अव्वलस्थानी
'फेमिनी सर्कल कप' आपल्या नावावर नोंदवून सानिया वुमन डबल्समध्ये जगातील नंबर वनची खेळाडू ठरलीय. तसंच हा बहुमान मिळवणारी सानिया ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे.
Apr 12, 2015, 09:26 PM ISTसानिया आणि शोएबमध्ये बिनसलं...
भारताची टेनिस सुंदरी सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्यात काही तरी बिनसलं असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, या प्रकरणावर दोघांपैकी कोणीही काहीही बोललं नाही. पण जेव्हा शोएब मलिक याने आपल्या ट्विटर अकाउंटवर पाकिस्तानची अभिनेत्री हुमैमा मलिक आणि त्याच्या कुटुंबासोबत एक फोटो पोस्ट केला.
Dec 11, 2014, 09:05 PM ISTसानिया मिर्झा - कॅरा ब्लॅकनं जिंकली WTA डबल्स चॅम्पियनशीप
डब्ल्यूटीए स्पर्धेतील महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅकनं दिमाखदार विजय मिळवून विश्वविजेतेपदक पटकावलं आहे. मिर्झा आणि ब्लॅक या जोडीनं तैपेईच्या सू वेई सेह आणि चीनच्या शूई पेंग यांचा ६-१, ६-० असा पराभव केला.
Oct 26, 2014, 04:56 PM ISTलिएंडर पेस आणि त्याच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी
भारताचा ख्यातनाम टेनिसपटू लिएंडर पेसला एका माजी क्रिकेटपटूनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पेसनं मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Oct 17, 2014, 06:47 PM ISTसानिया मिर्झा- साकेत मायनेनी जोडीला गोल्ड मेडल!
भारताच्या सानिया मिर्झा आणि साकेत मायनेनी जोडीनं आशियाई क्रीडा स्पर्धेतील टेनिसच्या मिश्र दुहेरीत गोल्ड मेडल जिंकलंय. त्यांच्या या सुवर्णयशानं भारताची टेनिस प्रकारातील मोहीम यशस्वी ठरली. इंचिऑन आशियाईमध्ये भारतानं टेनिसमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन ब्राँझपदकांची कमाई केली.
Sep 29, 2014, 09:46 PM IST'शारापोवा क्रिकेटच्या देवाला ओळखत नाही, ती 'नास्तिक' असेल'
स्टार टेनिस खेळाडू मारिया शारापोवावर सचिनचे फॅन्स संतापले आहेत, कारण सचिन तेंडुलकर कोण आहे? हे आपल्याला माहित नाही असं शारापोवाने म्हटलंय.
Jul 3, 2014, 06:04 PM ISTगत विजेता अँडी मरेचं विम्बल्डनमधील आव्हान संपुष्टात
गतविजेता इंग्लंडचा अव्वल टेनिस प्लेअर अँडी मरेचं विम्बल्डनमधील आव्हान संपुष्टात आलंय. क्वार्टर फायनलमध्ये बेल्जियमच्या अकराव्या सीडेड रिगॉर दिमित्रोवनं 6-1, 7-6, 6-2नं अँडी मरेला पराभवाची धुळ चारली.
Jul 3, 2014, 09:12 AM IST