टेनिस मार्करचा सन्मान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 09:32 PM ISTटेनिसची पुढची पिढी घडवणाऱ्या 'मार्कर्स'चा गौरव!
कोणत्याही टेनिस खेळाडूच्या करिअरमध्ये जसं कोचचं महत्त्व असतं तसंच टेनिस मार्करची भूमिकाही महत्त्वाची असते. म्हणूनच मुंबईतील काही महत्त्वाच्या मार्करना टेनिस कोच ताहीर अली यांनी सन्मानित केलं. मुंबईत प्रथमच टेनिस मार्करच्या मेहनतीला गौरवण्यात आलंय.
Jun 14, 2017, 11:16 AM ISTमारिया शारापोव्हा पुन्हा कोर्टावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 07:25 PM IST...ही आहे टेनिस चॅम्पियन फेडररची नंबर वन फॅन!
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफेल नदालवर मात करत फेडररनं तबब्ल पाच वर्षांनी आपला ग्रँडस्लॅम विजयाचा दुष्काळ संपवला... यानंतर बोलताना आपल्या नंबर वन फॅनची त्यानं तोंडभरून स्तुती केली.
Feb 2, 2017, 12:18 PM ISTपुण्यात डेव्हीस कप टेनिस सामना, लिएंडर पेस- निकोला लढत
येथे होऊ घातलेल्या डेव्हीस कप टेनिस सामन्यांदरम्यान भारताच्या लिएंडर पेसला जागतिक विक्रमाची संधी आहे. ४ फेब्रुवारी रोजी होणा-या दुहेरीमध्ये इटलीच्या निकोला पायट्रॅंजेली सोबत त्याची लढत होणार आहे.
Jan 26, 2017, 09:37 AM ISTटॉप १०... ग्लॅम टेनिस प्लेअर्स
Sep 17, 2016, 02:00 PM ISTप्रार्थना ठोंबरेचा कसा होता ऑलिम्पिकचा अनुभव?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 10:02 PM ISTसानिया-बोपन्नाचा सेमीफायनलमध्ये पराभव मात्र पदकांच्या आशा जिवंत
भारताचे टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या भारतीय जोडीला मिक्स डबल्सच्या सेमी फायनलमध्ये पराभव सहन कारावा लागला. अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्स आणि राजव राम जोडीनं त्यांना 6-2, 2-6, 3-10 नं पराभवाचा धक्का दिला.
Aug 14, 2016, 08:20 AM ISTसानिया-बोपन्ना सेमी फायनलमध्ये, ऑलिम्पिक पदकापासून एक पाऊल दूर
भारतीय टेनिस्टार सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्नानं रिओ ऑलिम्पिकच्या सेमी फायनलच्या प्रवेश निश्चित केला आहे.
Aug 13, 2016, 08:19 AM ISTटेनिसप्रेमी ग्रास कोर्टवर अनुभवणार कांटे की टक्कर
टेनिस सीझनमधील चार ग्रँडस्लॅमपैकी अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणा-या विम्बल्डनमध्ये टेनिसपटूंचा चांगलाच कस लागणार आहे. जोकविचचं आव्हान मोडण्यासाठी मरे आणि फेडरर प्रयत्नशील असेल. तर सेरेना आपलं 22 वं ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या उद्देशआनचं टेनिसकोर्टवर उतरेल.
Jun 26, 2016, 10:23 PM ISTसानिया मिर्झासोबत ऑलिम्पिकमध्ये प्रार्थना ठोंबरे
रिओ ऑलिम्पिकमध्ये टेनिसपटू सानिया मिर्झाबरोबर प्रार्थना ठोंबरे ही मराठमोळी खेळाडू खेळणार आहे.
Jun 11, 2016, 05:07 PM ISTफ्रेंच ओपन : सेरेनाला पछाडत गॅब्रिन जेतेपदावर ताबा!
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये सेरेना विल्यम्सला नवख्या गॅब्रिन मुगुर्झाकडून पराभवाचा सामना करावा लागलाय.
Jun 4, 2016, 11:48 PM ISTस्लिम म्हणजे सेक्सी नाही - सानिया मिर्झा
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत फिटनेसवर बोलताना सानियाने म्हटलं आहे.
Apr 21, 2016, 10:39 PM ISTजोकोविचचा फेडररला दणका. जोकर ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये
ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलमध्ये वर्ल्ड नंबर वन नोवाक जोकोविचनं रॉजर फेडररचा पराभव केला आहे. जोकोविचनं 6-1, 6-2, 3-6, 6-3 अशा सेट्समध्ये फेडररला हरवलं. सेमी फायनलमध्ये मिळवलेल्या या विजयामुळे जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पोहोचलाय. त्यामुळे यंदाची ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल जोकरची सहावी असेल.
Jan 28, 2016, 05:48 PM ISTमॅच हारण्यासाठी 2 लाख डॉलरची ऑफर - जोकोविच
खेळ विश्वात फिक्सिंग आता मोठ्या प्रमाणात बळावला आहे. सर्वच क्षेत्रामध्ये फिक्सिंग होण्याचं प्रमाण वाढले आहे. आयपीएलमध्ये तर आता बेटींगही कायदेशीर करण्याची चर्चा केली जात आहे. अशाच वेळेत टेनिस ही फिक्सिंगपासून वाचू शकलेलं नाही.
Jan 18, 2016, 07:58 PM IST