टीम इंडिया

Ind vs Pak Video: रोहितला भेटल्यानंतर बाबर आझमला आठवली रोहितची लेक; म्हणाला...

Asia Cup 2023 Rohit Sharma Babar Azam About Samaira Ritika Sajdeh: सरावानंतर रोहित शर्मा हॉटेलवर परत जात असतानाच त्याला बाबर आझम भेटला आणि या दोघांमध्ये चर्चा झाली.

Sep 2, 2023, 12:04 PM IST

India vs Pakistan: 'त्या' Six मुळे डोकं धरणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूने विराटला मिठीत घेतलं अन्...

India vs Pakistan Asia Cup 2023:  भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटल्यावर खुन्नस, एकमेकांना दिलेले लूक्स, आरडाओरड असं काहीसं वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळतं. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघांचा सामना खेळाडूंबरोबरच क्रिकेट चाहत्यांची धडधडही वाढवतो. मात्र या सामन्याच्या एकदिवस आधी सरावादरम्यान अगदी वेगळेचे क्षण कॅमेरात कैद झाले. यावरच टाकलेली नजर...

Sep 2, 2023, 09:21 AM IST

विराटशी पंगा... नको रे बाबा! शादाबने घेतली किंग कोहलीची धास्ती; म्हणतो 'जिंकायचं असेल तर...'

India Vs Pakistan : 'कोहली गोज डाऊन द ग्राऊंड... कोहली गोज आऊट ऑफ द ग्राऊंड', हर्षा भोगले यांचे हे शब्द पाकिस्तानला आजही टोचत असतील. त्यामुळे पाकिस्तान विराटविरुद्ध फुल टु प्लॅनिंगने उतरेल, यात काही शंका नाही. 

Sep 1, 2023, 05:21 PM IST

IND vs PAK : मोफत कुठे आणि कसा पाहता येणार भारत-पाकिस्तान सामना, पाहा एक क्लिकवर

IND vs PAK Watch LIVE Free Online:  श्रीलंकेत रंगणार असल्याने भारतीय चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन हा सामना पाहणं शक्य नाही. अशातच भारतीय लोकं हा सामना मोफत कसा, कुठे आणि किती वाजता पाहू शकणार आहेत, ते पाहूया. 

Sep 1, 2023, 04:59 PM IST

विराट कोहलीने धुलाई केलेला पाक खेळाडू म्हणतो; अख्ख्या टीम इंडियाला परत पाठवणार!

India vs Pakistan Asia Cup 2023: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या चेंडूवर विराट कोहलीने मारलेले दोन षटकार आजही सगळ्यांच्या लक्षात आहेत. मात्र आता पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये हारिस टीम इंडियाच्या 10 विकेट घेण्याबद्दल बोलत आहे

Sep 1, 2023, 03:43 PM IST

IND vs PAK: याला म्हणतात कॉन्फिडन्स ! पाकविरुद्धची रणनिती सांगताना विराट म्हणाला, 'मला वाटतं...'

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानचा संघ 2019 च्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. विराटने या सामन्याबद्दल प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Sep 1, 2023, 10:57 AM IST

रोहित उभ्याउभ्याच Out! शाहीन आफ्रिदीच्या Yorker ने भारतीयांना फुटला घाम! पाहा Video

Shaheen Shah Afridi Yorker Video: पाकिस्तानने आशिया चषक 2023 मधील पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे केवळ फलंदाजच नाही तर गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केल्याने भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

Aug 31, 2023, 01:00 PM IST

'...तर तुम्हाला किंमत चुकवावी लागेल', कपिल देव यांची टीम इंडियाला वॉर्निंग!

Kapil Dev Warns Team India : दोन खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या स्पेशल वागणुकीवरून कपिल देव यांनी टीम इंडियाला खडे बोल सुनावले आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या यो-यो टेस्ट (Yo-Yo Test) झाल्या नाहीत. त्यावरून कपिल देव भडकल्याचं दिसून आलंय.

Aug 26, 2023, 11:10 PM IST

इंस्टाग्राम पोस्टमुळे कोहली 'विराट' अडचणीत! BCCI कारवाईचा इशारा देत म्हणाली, 'अशी गुप्त माहिती...'

Virat Kohli Yo Test Instagram Post: भारताचा स्टार फलंदाज असलेल्या विराटने गुरुवारी त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका स्टोरीची थेट बीसीसीआयने (BCCI) दखल घेतली आहे. विराटने ही स्टोरी पोस्ट केल्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंना थेट कारवाईचा इशारा दिला आहे. नेमकं घडलंय काय, विराटने काय शेअर केलं होतं पाहूयात...

Aug 25, 2023, 10:03 AM IST

World Cup 2023 मधून दोघांची गच्छंती निश्चित; सूर्यकुमारवर टांगती तलवार

World Cup 2023: आशिया वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात 17 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हाच संघ वर्ल्डकपसाठी निवडला जाईल अशी शक्यता आहे. दरम्यान, या संघातून 2 खेळाडूंना मात्र डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. 

 

Aug 22, 2023, 06:03 PM IST

Asia Cup 2023: हार्दिक पांड्याची होणार उपकर्णधारपदावरुन हकालपट्टी? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत!

Jasprit bumrah, Vice Captain: हार्दिक पांड्याकडून (Hardik Pandya) उपकर्णधारपद काढून घ्यावं, अशी मागणीने जोर धरला आहे. त्याचबरोबर सिलेक्टर्स देखील उपकर्णधाराबाबत विचार करण्याची शक्यता आहे. हार्दिकऐवजी जसप्रीत बुमराह याची टीम इंडियाचं उपकर्णधारपदी वर्णी लागू शकते. 

Aug 20, 2023, 09:57 PM IST

Asia Cup 2023 : दिल थाम के बैठिए! आशिया कपमध्ये दिसणार 'या' सुंदर महिला अँकर

Sports presenter asia cup 2023: आशिया कप 2023 स्पर्धा येत्या 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 17 स्पटेंबरपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत महिला स्पोर्ट्स प्रेझेटेटर कोण असेल? पाहुया..

Aug 20, 2023, 08:21 PM IST

Asia Cup 2023: टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी BCCI मोडणार 'हा' नियम; 'या'वेळी होणार टीमची घोषणा

Team India For Asia Cup 2023: सोमवारी आशिया कपसाठी टीम इंडियाची सिलेक्शन होणार आहे. दरम्यान याचवेळी एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय यावेळी टीम सिलेक्शनच्या वेळी आपला एक मोठा नियम मोडणार असल्याचं म्हटलं जातंय. जाणून घेऊया या नियम नेमका कोणता आहे. 

Aug 20, 2023, 04:27 PM IST

Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेत दोन संघांचं नेतृत्व करणार रोहित, कसं ते जाणून घ्या

वेस्ट इंडिजचा दौरा संपला आहे आणि आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती एशिया कप स्पर्धेची. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानात एशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियासाठी ही स्पर्धा महत्वाची ठरणार आहे. कारण या नंतर लगेचच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे. 

Aug 14, 2023, 07:36 PM IST