टीम इंडिया

IPL 2023 : ठरलं! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, ऋषभ पंतच्या जागी 'या' खेळाडूला संधी

IPL 2023 : आयपीएलच्या 16 हंगामाला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येत्या 31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व टीम सज्ज झाल्या असून दिल्ली कॅपिटल्सने मोठा निर्णय घेतला आहे. 

Mar 20, 2023, 07:41 PM IST

Rohit On Suryakumar: 'नंतर बोलू नका, संधी दिली नाही..', कॅप्टन रोहितची सूर्यकुमारला वॉर्निंग?

IND vs AUS 2nd ODI: रोहितच्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. रोहितने (Rohit Sharma) थेट सूर्यकुमारला (Suryakumar Yadav) वॉर्निंग तर दिली नाही ना? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

Mar 19, 2023, 11:24 PM IST

Indian Cricket: टीम इंडियाला आणखी एक धक्का; धडाकेबाज खेळाडू नाईलाजानं संघाबाहेर

Indian Cricket: BCCI नं दिलेल्या माहितीनुसार संघात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा हा खेळाडू संघासोबत नसेल. दुखापतीमुळं त्याला नाईलाजानं संघाबाहेरच रहावं लागत आहे. 

Feb 28, 2023, 06:49 AM IST

Team India : टीम इंडियाला मोठा धक्का! World Cup 2023 मधून भारताचा मोठा मॅच विनर बाहेर

World Cup 2023 :  ODI World Cup 2023 च्या आधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा सामनावीर खेळाडू या स्पर्धेतून बाहेर राहणार आहे. 

Feb 19, 2023, 07:14 AM IST

IND vs AUS: दिल्ली कसोटीत विराट कोहलीचं अनोखं शतक, सचिन तेंडुलकरनंतर ठरला दुसरा खेळाडू

IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे

Feb 18, 2023, 02:51 PM IST

IND vs AUS:भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत नवा विक्रम, 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दिल्लीत दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, या सामन्यात क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली जा याआधी कधीही घडली नव्हती

Feb 17, 2023, 02:57 PM IST

Chetan Sharma Resign : 40 दिवसात दुसऱ्यांदा पद गेलं, Chetan Sharma यांना स्पेशल ट्रिटमेंट का?

Chetan Sharma, sting operation: बीसीसीआय चेतन शर्मा यांच्यावर कारवाई (Chetan Sharma Resign BCCI Chief Selector) करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अशातच आता...

Feb 17, 2023, 01:22 PM IST

WPL 2023 : टेनिसमधून निवृत्ती, क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री... महिला खेळाडूंच्या ताफ्यात दिसणार सानिया मिर्झा

जानेवारीमध्ये सानिया मिर्झाने टेनिसमधून निवृत्ती स्विकारली होती, पण आता पुन्हा ती मैदानात दिसणार आहे पण क्रिकेटच्या... 

Feb 15, 2023, 06:40 PM IST

Game Over: जसप्रीत बुमराहची दुखापत किती खरी? Sting Operation मध्ये धक्कादायक खुलासा

Jasprit Bumrah: बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमरहाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

Feb 14, 2023, 10:53 PM IST

IPL 2023: धोनीच्या स्वप्नाचा होणारा चुराडा? आयपीएलपूर्वी माहीचा हुकमी एक्का 'आऊट'

Chennai Super Kings: IPL 2023 च्या आधी धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जसाठी एक वाईट बातमी समोर आलीये. धोनीला आयपीएल जिंकवून देणारा खेळाडू झाला 'आऊट'

Feb 14, 2023, 05:21 PM IST

Ball Tampering! रवींद्र जडेजाचं क्रिकेट करियर संपणार? ऑस्ट्रेलियन मीडियाने उचलला मुद्दा

cricket india australia nagpur test ball tempering charges against team india allrounder ravidnra jadeja marathi news

Feb 10, 2023, 04:32 PM IST

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलियाला आमने सामने, पहिल्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडियाची Playing 11

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियातल्या दिग्गजांचं भवितव्य पणाला लागणार, दोन युवा खेळाडूंचं होणार कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण?

Feb 8, 2023, 10:28 PM IST

ICC T20 Ranking: नुसता जाळ आणि धूर... शुभमन भावाने टी20 आयसीसी रँकिंगच हलवून टाकली

T20 Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने(ICC) ताज्या टी20 रँकिंगची घोषणा केली आहे. यात टीम इंडियाचा युवा स्टार बॅट्समन शुभमन गिलने मोठी झेप घेतली आहे. 

Feb 8, 2023, 06:13 PM IST

Team India: बीसीसीआय करणार मोठी घोषणा, टीम इंडियाचे 'हे' खेळाडू होणार मालामाल

Indian Cricket Team: टीम इंडियाच्या काही खेळाडूंचा पगार जाणार कोटीमध्ये. बीसीआयच्यावतीने लवकरच नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा होण्याची शक्यता

Feb 4, 2023, 01:32 PM IST

भारतात सुरु होणार IPL सारखी आणखी एक टी20 लीग, 13 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव

T20 League in India: बीसीसीआयकडून आणखी एका टी20 लीगची घोषणा करण्यात आली आहे. या लीगची सर्व तयारी पूर्ण झाली असून खेळाडूंच्या लिलावाची तारीखही समोर आली आहे. 

Feb 2, 2023, 08:28 PM IST