टीम इंडिया

धिना धिन धा...; भर मैदानात विराटनं मनसोक्त धरला ठेका; Video Viral

World Cup 2023 : विराट म्हणजे Entertainer of Cricket; व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावरही हसू... तुम्ही पाहिला का व्हिडीओ? 

 

Nov 3, 2023, 08:32 AM IST

सलग 7 व्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा प्रचंड आनंदी, ‘या’ खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय

World Cup 2023 : कोणते खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार? रोहित शर्मानं केलंय तोंड भरून कौतुक. संघाच्या कर्णधारपदी असणारा रोहित काय म्हणाला पाहा... 

Nov 3, 2023, 07:50 AM IST

Shubman gill : शुभमनचं शतक हुकलं अन् साराचा चेहराच पडला; पण उभं राहून वाजवल्या टाळ्या, पाहा Video

IND vs SL, World Cup 2023 :  टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल (Shubman gill) याचं शकत हुकल्यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या सारा तेंडूलकरची (Sara Tendulkar) रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  

Nov 2, 2023, 05:47 PM IST

Team India: पंड्याच्या कमबॅकनंतर 'या' खेळाडूला मिळणार डच्चू? Playing 11 मध्ये होणार मोठा बदल

Team India News: वर्ल्डकप 2023 ( ICC Cricket World Cup 2023 ) मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने उत्तम फलंदाजी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपलं स्थान कायम ठेवू शकतो. 

Oct 31, 2023, 09:26 AM IST

इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाचा 'हा' खेळाडू अडचणीत, रोहित शर्माही वाचवू शकणार नाही

ICC World Cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सहावा विजय मिळवलाय. स्पर्धेत अपराजीत असलेली टीम इंडिया पॉईंटटेबलमध्येही अव्वल स्थानावर आहे. रविवारी टीम इंडियाने गतविजेत्या इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. पण या विजयानंतर टीम इंडियातला एक खेळाडू चांगलाच अडचणीत सापडला आहे. 

Oct 30, 2023, 08:25 PM IST

हार्दिक पांड्या संपूर्ण वर्ल्ड कपमधून बाहेर? फिटनेसबाबत समोर आली मोठी माहिती

ICC World Cup Hardik Pandya : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) सेमीफानलमधलं (Semi Final) आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. अशात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 

Oct 30, 2023, 06:29 PM IST

Rohit Sharma: आम्ही सामना जिंकलो पण...; विजय मिळवूनही 'या' कारणाने रोहित शर्मा निराश

World Cup : वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 6 सामने जिंकून टीम इंडियाचे 12 पॉईंट्स झालेत. वर्ल्डकप 2023 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता टीम इंडियाला पुढील 3 सामन्यांपैकी केवळ एका विजयाची आवश्यकता आहे. 

Oct 30, 2023, 07:14 AM IST

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध काळी पट्टी घालून का खेळतीये टीम इंडिया? जाणून घ्या खास कारण!

Black Armbands in IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) 29 वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया जेव्हा राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरली तेव्हा दंडावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. नेमकं कारण काय? असा सवाल विचारला जात होता. त्याचं उत्तर आता समोर आलं आहे.

 

Oct 29, 2023, 03:41 PM IST

भारतीय संघातील दिग्गज सदस्याला पैशांची चणचण? त्यानंच सांगितलं बोचरं सत्य

Team India : आजवर संघाच्या प्रशिक्षकपदीही अनेकजण विराजमान झाले, त्यांनी संघाला वेगळी दिशा दिली. 

Oct 28, 2023, 11:57 AM IST

टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार का? MS Dhoni ने इशाऱ्यात सांगितलं, म्हणतो...

MS Dhoni On World Cup 2023 : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने मोठी भविष्यवाणी केली आहे.

Oct 27, 2023, 06:34 PM IST

पाकिस्तानचा वर्ल्ड कपमधला खेळ खल्लास? गांगुलीचं सूचक विधान; म्हणाला, 'आमच्या वेळी पाकिस्तानी...'

Sourav Ganguly About Pakistan Side: पाकिस्तानने वर्ल्ड कपमधील आपल्या 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकलेत मात्र भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांना स्पर्धेत पहिल्यांदाच पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे.

Oct 19, 2023, 03:26 PM IST

भारत- बांग्लादेश सामन्यामुळं पुण्यातील शेतकरी झाले 'लखपती'; नेमकं घडलं तरी काय?

India vs Bangladesh: एकदिवसीय क्रिकेटमध्ये आज भारत आणि बांगलादेश संघ भिडणार आहेत. पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर हा सामना होत आहे. या सामन्यामुळं पुण्यातील शेतकरी मालामाल झाले आहेत. 

Oct 19, 2023, 01:43 PM IST

भारताविरोधातील तक्रारीने पाकिस्तान तोंडघशी पडला! ICC म्हणते, 'हजारो लोक ओरडत असतील तर...'

World Cup 2023 PCB Complaint Against India to ICC: भारत आणि पाकिस्तानदरम्यान 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने केलेल्या तक्रारीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

Oct 19, 2023, 12:36 PM IST

World Cup 2023: '...तेव्हा तुम्हाला धक्का बसतो', विराट कोहलीचा संघाला इशारा, सामन्याआधी मोठं विधान

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये दोन दुबळ्या संघांनी तुलनेने मजबूत संघांचा पराभव केल्यानंतर सगळं गणित बिघडलं आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने संघाला एक संदेश दिला आहे. 

 

Oct 19, 2023, 12:16 PM IST

IND vs BAN सामन्यामुळे वाहतुकीत बदल; पुणेकरांनो प्रवास करण्याआधी जाणून घ्या; अन्यथा ट्राफिकमध्ये अडकाल

एकदिवसीय क्रिकेटमध्ये आज भारत आणि बांगलादेश संघ भिडणार आहेत. पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. दरम्यान या सामन्याच्या निमित्ताने वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. 

 

Oct 19, 2023, 11:17 AM IST