टीप्स

गरोदर महिलांसाठी 'या' डाळी वरदान; गर्भातील बाळालाही होईल फायदा

Tips For Healthy Pregnancy: गरोदर महिलांना कायमच आरोग्यदायी आहाराचा सल्ला दिला जातो. याच आहारातील एक घटक म्हणजे डाळी... 

Jul 19, 2024, 02:36 PM IST

Fake eyelashes लावण्याऐवजी करा 'हे' घरगुती उपाय; मिळवा घनदाट पापण्या

दरवेळी एखाद्या कार्यक्रमाला जायचं झाल्यास डोळ्यांचं सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्हीही Fake eyelashes लावता का? आता त्याची गरज नाही, वाचा काही सोप्या Tips 

Nov 8, 2022, 09:16 AM IST

धोनीला सलग 2 वेळा आऊट केल्यानंतर जेव्हा तो पुन्हा धोनीकडूनच टीप्स घेतो

सलग 2 सामन्यांमध्ये घेतली धोनीची विकेट

Oct 30, 2020, 05:11 PM IST

कोरोना : रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ऋजुता दिवेकरच्या टीप्स

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्या महत्वाचा आहार 

Mar 25, 2020, 03:49 PM IST

Holi 2019: रंगांपासून स्कीन आणि केसांचं संरक्षण करण्यासाठी काही टीप्स

रंगांपासून केस आणि स्कीनचं रक्षण करण्यासाठी...

Mar 19, 2019, 11:55 AM IST

पेट्रोल पंपवर फसवणूक होतेय? या टीप्स लक्षात ठेवा...

... तर तुम्हालाही सावध राहायला हवं

Jul 8, 2018, 02:52 PM IST

रंगांच्या साईड इफेक्टपासून वाचण्यासाठी खास टीप्स

यापासून वाचण्यासाठी काही खास टीप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आल आहोत. 

Mar 1, 2018, 06:31 PM IST

परिक्षेच टेन्शन कधीच नाही येणारं, वाचा या टीप्स

मुल अभ्यास तर करतात पण ऐनवेळी आजारी पडतात. परीक्षेचा ताण घेतात. अशावेळी काय करायच ? चला जाणून घेऊया... 

Feb 26, 2018, 07:47 PM IST

"ब्लाऊज"चं महत्व, सायली राजाध्यक्ष देतात खास टिप्स

साडी हा स्त्रियांच्या पेहरावातील अतिशय महत्वाची गोष्ट. 

Dec 20, 2017, 01:01 PM IST

मच्छरांना पळवून लावणा-या घरगुती टीप्स

पाऊस गेल्यानंतरही मच्छरांचा त्रास काही कमी होत नाही. उलट ते अधिक वाढतात. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला थंडीच्या दिवसात डेंग्य़ूसारख्या आजाराच्या कचाट्यात घेऊ शकतो. त्यामुळे घरच्याघरी मच्छरांना पळवून लावण्याच्या काही टीप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

Nov 1, 2017, 03:43 PM IST

ओठांना लिपस्टिक शोभून दिसण्यासाठी टीप्स

काही विशेष कार्यक्रमांच्या वेळीच लिपस्टिक लावतात असं काही आता राहिलेलं नाही. मात्र लिपिस्टिक शोभून दिसावी, यासाठी काही टीप्स आहेत, त्या लक्षात ठेवणे महत्वाच्या आहेत.

Oct 29, 2017, 11:44 PM IST

मधूमेहींनी उपवास करताना कोणती काळजी घ्यावी ?

 सण, परंपरा आणि त्याचबरोबर उपवास हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिवाज्य भाग आहे. परंतू मधुमेह असल्यास ब्लड ग्लुकोज मधील थोडासा बदल देखील तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. यासाठी तुम्हाला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उपवास करताना ब्लड ग्लुकोज अचानक वाढल्यास किंवा कमी झाल्यास काय करावे आणि ते टाळण्याचे मार्ग कोणते, याबाबतचा हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.

Aug 24, 2017, 01:12 PM IST

जांभईचं प्रमाण आटोक्यात ठेवतील या '5' टीप्स

 जांभई केवळ कंटाळा आलाच की येते असे तुम्हांला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे.

Aug 18, 2017, 12:26 PM IST

मोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी टीप्स

अनेक जण त्यांच्या स्मार्टफोमधल्या इंटरनेट स्पीडमुळे हैराण झालेले असतात. त्यांना हवा तसा इंटरनेट स्पीड मिळत नाही. 3G आणि 4G प्लान असतांनाही इंटरनेटला तसा स्पीड मिळत नाही. पण काही अशा टीप्स आहेत ज्याने तुम्ही तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता.

Mar 26, 2017, 10:58 AM IST