जॉली एलएलबी 2

बॉक्स ऑफिसवर 'जॉली एलएलबी-2'चा डल्ला!

अक्षय कुमार आणि हुमा कुरेशी यांच्या 'जॉली एलएलबी 2' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केलीय. सलग पाचव्या दिवशी या सिनेमाचे शोज हाऊसफूल्ल पाहायला मिळाले.

Feb 15, 2017, 06:47 PM IST

'जॉली एलएलबी-2'ला हायकोर्टाचा हिरवा कंदील

अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी-2 च्या प्रदर्शनावरील टांगती तलवार हायकोर्टाने उठविली आहे.

Feb 6, 2017, 04:55 PM IST

‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये आला खिलाडी अक्षय

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेला सध्या प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

Jan 25, 2017, 05:51 PM IST

VIDEO : अक्षयच्या 'जॉली एलएलबी 2'चा ट्रेलर

अभिनेता अक्षय कुमारचा आगामी 'जॉली एलएलबी 2'चा एक नवा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Jan 24, 2017, 10:03 AM IST