जॉब

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील अनेक रिक्तपदे सरळसेवेने भरण्यात येणार आहे. त्यासाठी मागासवर्गीय, खुला प्रवर्गातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

Jun 25, 2015, 03:53 PM IST

गूगलमध्ये जॉबची संधी कशी मिळते?

गूगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येक वर्षी जवळपास २० लाख लोक अर्ज करतात आणि त्यातील केवळ ५००० जणांनाच ही संधी मिळते. गुगलचे 'पीपल ऑपरेशन हेड' लॅजलो बॉक यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंपनीत भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या विविध पायऱ्यांबद्दल महत्त्वाचा खुलासा केलाय. 

May 5, 2015, 06:17 PM IST

गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी

गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेडमध्ये नोकर भरती करण्यात येणार आहे. ही नोकरीची संधी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी आहे. आपण नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही तात्काळ अर्ज करा.

Apr 17, 2015, 03:53 PM IST

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती

 इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबल (वाहनचालक) या ४७२ पदांसाठी तर सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये विविध पदांच्या २९  जागा भरण्यात येणार आहेत.

Feb 7, 2015, 10:11 PM IST

ICMR आणि शासकीय मुद्रणमध्ये २४२ रिक्त जागा भरणार

राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था पुणे येथे विविध पदांच्या ३२ जागांगरिता तर शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाश संचालनालयांतर्गत विविध पदाच्या २१० रिक्त जागा अशा एकूण २४२ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Feb 6, 2015, 08:53 PM IST

मुंबई पालिकेत त्वरीत १५४ रिक्त पदे भरणार

महापालिकेत १५४ आवश्यक पदे भरण्यात येणार आहे. पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील वैद्यकीय विशेषज्ञ सल्लागार या संवर्गातील नवनिर्मित रिक्त पदे कंत्राटी तत्त्वावर ३० दिवसांकरिता त्वरीत भरण्यात येणार आहे. तसेच प्रतीक्षा यादी बनविण्याकरिता भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

Jan 31, 2015, 02:12 PM IST

मराठी द्वेष्ट्या कंपनीला नीतेश राणेंच्या संघटनेचा दणका

 नोकरीची जाहिरातीत मराठी माणसाला डावलण्याचे कृत्य करणाऱ्या युनायटेड टीम एचआर कन्स्लटंट प्रा. लि. ला स्वाभिमान संघटनेने चांगलाच दणका दिला आहे. 

Jan 28, 2015, 06:41 PM IST

नोकरीची सुवर्ण संधी! बॅंक, आर्मीमध्ये भरती

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि इंडिय आर्मी  हवालदार पदाच्या ४३७ जागा भरावयाच्या आहेत. आजच अर्ज करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Jan 8, 2015, 09:56 PM IST

कोकण कृषी विद्यापीठात १०० जागांची भरती

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे १०० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी अंतिम तारीख २० जानेवारी आहे.

Jan 8, 2015, 06:52 PM IST

नोकरीच्या शोधात आहात, रिक्त ५२ जागांवर भरती

जेएनपीटीमध्ये सहाय्यक प्रबंधक (विधी) पदासाठी १ , एमपीएससी- विविध पदांच्या ४३ जागा आणि पोलीस आयुक्त ठाणे शहर - विधी अधिकारी ८ जागा अशा ५२ जागा भरण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ डिसेंबर आहे.

Dec 20, 2014, 04:26 PM IST

नोकरीची सुवर्णसंधी, ३२७ जागांसाठी भरती

तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ३२७ जागांसाठी भरती कऱण्यात येणार आहे. उद्यापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. त्यामुळे आताच तु्म्ही अर्ज करा.

Dec 19, 2014, 03:57 PM IST

भारतीय स्टेट बॅंकेत भरती

 भारतीय स्टेट बॅंकेत भरती प्रक्रिया सुरु आहे. स्टेट बॅंक समूहात अर्थशास्त्रज्ञ, रिस्क विश्लेषक, कंपनी सचिव, कायमस्वरुपी अंशकालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी भारतीय नागररिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Sep 11, 2014, 11:02 AM IST

महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीमध्ये तंत्रज्ञाच्या 308 जागा

महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध औष्णिक विद्युत केंद्रात ३०८ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 

Sep 8, 2014, 04:35 PM IST

यवतमाळ वन विभागात ९७ जागा

 महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातील यवतमाळ विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील एकूण ९७ पदांची भरती सुरू झाली आहे.

Sep 5, 2014, 09:19 PM IST

महावितरणमध्ये २८४ जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये (MSEDCL) विविध पदांच्या २८४ जागा  रिक्त आहेत. यासाठी ऑनलाईन  अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Aug 7, 2014, 12:27 PM IST