महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीमध्ये तंत्रज्ञाच्या 308 जागा

महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध औष्णिक विद्युत केंद्रात ३०८ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 

Updated: Sep 8, 2014, 04:36 PM IST
महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीमध्ये तंत्रज्ञाच्या 308 जागा title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध औष्णिक विद्युत केंद्रात ३०८ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 

पाहा नोकरीचा तपशील
महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या विविध औष्णिक विद्युत केंद्रात तंत्रज्ञ - प्रगत कुशल व सामान्य ( 308 जागा ) हे पद भरण्यात येणार आहे .

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2014 आहे . आधिक माहिती www.mahagenco.in वर लॉग ऑन करा. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.