यवतमाळ वन विभागात ९७ जागा

 महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातील यवतमाळ विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील एकूण ९७ पदांची भरती सुरू झाली आहे.

Updated: Sep 5, 2014, 09:21 PM IST
यवतमाळ वन विभागात ९७ जागा title=

यवतमाळ :  महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातील यवतमाळ विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील एकूण ९७ पदांची भरती सुरू झाली आहे.

नोकरीचा तपशील जाणून घ्या...

वनविभागाच्या यवतमाळ वनवृत्त यांच्या अधिपत्याखालील उच्चश्रेणी लघुलेखक  ( १ जागा ) लेखपाल (१) आणि वनरक्षक (९५) या जागा रिक्त आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०१४ आहे. आधिक माहीती http://forest.erecruitment.co.in/StaticPages/HomePage.aspx

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.