जायकवाडी धरण

Marathwada Water Issue : मराठवाड्याचं पाणी आरक्षणानं रोखलं, मराठा आंदोलकांच्या बदनामीचा डाव?

Marathwada vs North Maharashtra: मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून आधीच वाद पेटलेला (Marathwada Water Dispute) असताना आता या वादाला आरक्षणाचं ग्रहण लागलंय. जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात अधीक्षक अभियंत्यांनी लिहिलेल्या पत्रानं खळबळ उडालं. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही यांनी यानिमित्तानं सरकारवर निशाणा साधलाय. 

Nov 24, 2023, 08:55 PM IST

जायकवाडी धरण ९८ टक्के भरलं; धरणाचे दोन दरवाजे उघडले

मराठवाड्याला मोठा दिलासा...

Sep 5, 2020, 06:35 PM IST

जायकवाडी धरण कोण पोखरत आहे?

जायकवाडी धरणाच्या मुख्य गेटच्या डेंजर झोनमध्ये वाळू उपसा सुरू असल्यांचे पुढे आले आहे.  

Dec 22, 2019, 11:16 AM IST

जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे उघडले, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी धरणाच्या इतिहासात गेले शंभर दिवस धरणात शंभर टक्के पाणीसाठा...

Oct 26, 2019, 04:09 PM IST

जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 मुसळधार पावसामुळे गिरणा आणि मोसम नदीला पूर आला आहे.  तर जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Sep 26, 2019, 07:46 PM IST

जायकवाडीचे १६ दरवाजे उघडले, १५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

औरंगाबादच्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Sep 16, 2019, 10:53 AM IST

जायकवाडी धरण परिसराला अतिदक्षतेचा इशारा

धरण परिसरातल्या सुरक्षेत वाढ

Aug 25, 2019, 05:36 PM IST
Aurngabad ! jayakwadi dam overflow.mp4 × PT2M17S

औरंगाबाद । जायकवाडी धरण ओव्हर फ्लो, दरवाजे उघडले

औरंगाबाद । जायकवाडी धरण ओव्हर  फ्लो, दरवाजे उघडले

Aug 15, 2019, 04:00 PM IST

पाऊस न पडताही जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ८८ टक्क्यांवर

नाशिकमधील पावसाचा मराठवाड्याला फायदा

Aug 12, 2019, 08:02 PM IST

नाशिकमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण, गाड्या गेल्या वाहून

 जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे रामकुंडात पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय. 

Nov 1, 2018, 07:44 PM IST

मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी उत्तर महाराष्ट्रातून पाणी, शेतकरी संतप्त

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त.

Oct 25, 2018, 10:32 PM IST

जायकवाडीतून औरंगाबाद आणि जालन्याचं पाणी बंद करण्याची नोटीस

जायकवाडी धरणातून पाण्याचा उपसा करणाऱ्या औरंगाबाद महापालिका, जालना आणि पैठण नगरपरिषदचे पाणी बंद करण्याची नोटीस जायकवाडी पाट बंधारे विभागाने संबंधितांना दिली आहे. 

Mar 14, 2018, 02:29 PM IST