जायकवाडी धरण

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर आलाय.. त्यामुळे आज दुपारपर्यंत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.

Sep 21, 2017, 08:05 AM IST

राज्यातील धरणांच्या पाणीस्थितीचा आढावा

नाही म्हणता म्हणता यंदा वरूनराजा महाराष्ट्रावर अधिकच प्रसन्न झाला. मध्ये मध्ये विश्रांती घेत का असेना पण, मुसळधार बरसू लागला. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. काही धरणे ओसंडून वाहात आहेत. तर, काही त्या मार्गावर आहे. म्हणूनच हा राज्यातील धरणांचा पाणी आढावा.

Sep 20, 2017, 01:23 PM IST

नाशिकमधल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी

नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकच्या दारणा आणि नांदूरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणाच्या बॅकवाटरमध्ये पोहचलं आहे. जवळपास एक टक्क्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

Jul 16, 2017, 08:50 AM IST

म्हणून जायकवाडीचं पाणी हिरवं होतंय

मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणात हिरवा तवंग निर्माण झाला आहे.

Oct 9, 2016, 07:19 PM IST

जायकवाडीला गरजेनुसार पाणी सोडा : मुंबई उच्च न्यायालय

राज्यातील नैसर्गिक श्रोतांवर राज्य सरकारचे अधिकार आहेत. त्यामुळे पाणी सोडण्याचे सर्वाधिकार राज्य सरकारचे असून भौगोलिक विभागानुसार पाण्यावर हक्क सांगणे चुकीचे आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाला गरजेनुसार पाणी सोडावे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

Sep 23, 2016, 09:43 PM IST