जलयुक्त शिवार योजना

महाविकास आघाडी सरकारची मोठी घोषणा, जलयुक्त शिवार योजनेची होणार चौकशी

जलयुक्त शिवार योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे, तसे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. 

Dec 1, 2020, 06:10 PM IST

राज्य सरकार 'त्याची'ही चौकशी करणार का? - चंद्रकांत पाटील

जलयुक्त शिवार योजनेत जनसहभागही होता. आता राज्य सरकार त्याचीही चौकशी करणार का, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटल यांनी उपस्थित केला आहे. 

Oct 15, 2020, 01:18 PM IST
Maha Vikas Aghadi To Close Down Jal Yukt Shivar For No Advantage To Villages PT2M47S

मुंबई | ठाकरे सरकारकडून जलयुक्त शिवार योजना बंद

मुंबई | ठाकरे सरकारकडून जलयुक्त शिवार योजना बंद

Jan 20, 2020, 08:05 PM IST

औरंगाबाद जलयुक्त शिवार कामातील गैरव्यवहार प्रकरणी चार जणांना निलंबित

 जलयुक्त शिवार योजनेच्या कामातील गैरव्यवहार प्रकरणी चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

Oct 13, 2018, 06:53 PM IST

बीड- परळीतील जलयुक्त शिवारमध्ये अपहार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 10, 2018, 01:33 PM IST

परळी :जलयुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

महिला व बालविकास तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या परळीत जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेसुद्धा परळीमधूनच येतात. 

Mar 10, 2018, 12:46 PM IST

जलयुक्त शिवार योजना भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईवरून सरकारची टाळाटाळ

औरंगाबादमध्ये जलयुक्त शिवार योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार झी 24 तासानं उघड केल्यावर आता कार्यकारी अभियंता राजेंद्र काळेंवर कारवाईच्या बाबतीत आता सरकारकडून टाळाटाळ होतेय. 

Jan 10, 2018, 11:17 AM IST

औरंगाबाद | जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहार उघडकीस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 08:29 PM IST

औरंगाबाद | जलयुक्त शिवार योजनेच्या कामात घोटाळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 08:17 PM IST

जळगाव । जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 04:59 PM IST

आधी भ्रष्टाचाराने हे गाव चर्चेत, आता पुरस्काराने सन्मानित केल्याने भुवया उंचावल्या

जिल्ह्यातल्या दापोलीच्या वणौशी गावाला, जलयुक्त शिवार योजनेतल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र यातली गंभीर बाब ही जलयुक्त शिवारच्या भ्रष्टाचार प्रकरणात हेच वणौशी गाव चर्चेत आलं होतं. 

Nov 25, 2017, 09:35 PM IST

धुळे | जलसंधारण मंत्र्यांनी जलयुक्त शिवारांची केली पाहणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 11, 2017, 08:15 PM IST