जलयुक्त शिवार योजना

जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार, आणखी दोघे निलंबित

खेड दापोली मंडणगडमधील जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी आणखी दोघांना निलंबित करण्यात आलंय. झी 24 तासनं हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं तसंच सातत्यानं त्याचा पाठपुरावाही केला.

Aug 17, 2017, 03:23 PM IST

रत्नागिरीतील जलयुक्त शिवार प्रकरणाची एसीबीकडून चौकशी

खेड दापोली आणि मंडणगडमधील जलयुक्त शिवार प्रकरणी आता एसीबीनं चौकशी सुरु केलीय. या तीन तालुक्यातील जलयुक्त शिवार मधल्या कोट्यावधींच्या भष्ट्राचार झी 24 तासाने उघड केला होता.

Jun 29, 2017, 11:58 PM IST

झी 24तासचा दणका : जलयुक्त शिवार योजना घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

 दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी केल्यानंतर या सगळ्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

May 16, 2017, 12:12 PM IST

रत्नागिरीत जलयुक्त शिवार योजनेत करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत करोडो रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

May 14, 2017, 09:59 AM IST

जलयुक्त शिवार योजना बहरली...

गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाची झळ बसणाऱ्या मराठावाडा आणि इतर जिल्ह्यांना यंदा मात्र पावसाने दिलासा दिला आहे. जनावरांना आणि शेतीला दुष्काळामुळे खूप जास्त फटका बसत होता. गेल्या काही वर्षांमध्ये दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली. पण यंदा मात्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सरकारने जलयुक्त शिवार योजना आखली आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याची जणू शपथच घेतली. मुख्यमंत्री होण्याआधीही मुख्यमंत्र्यांनी जलसंवर्धनाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये विशेष करुन सहभाग घेतला होता.

Oct 6, 2016, 11:31 AM IST

जलयुक्त शिवार योजना फळफळली... दूधगावात पाण्याचे झरे!

परभणी जिल्ह्यातल्या दूधगावमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवल्यामुळं  पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गावाचा चेहरामोहरा बदलून गेलाय. 

Jun 15, 2016, 09:19 AM IST

नांदेडमधल्या गावाला जलयुक्त शिवारचा फायदा

नांदेडमधल्या गावाला जलयुक्त शिवारचा फायदा

Jun 1, 2016, 07:42 PM IST

मोदींकडून महाराष्ट्राचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या विसाव्या मन की बात मध्ये महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवार योजनेचं कौतुक केलं आहे. 

May 22, 2016, 10:40 PM IST