चीन

'ब्रिक्स'च्या पहिल्याच दिवशी भारताला यश

चीनच्या सिआमेन शहरामध्ये आजपासून सुरू झालेल्या ब्रिक्स देशांच्या परिषदेत पहिल्याच दिवशी भारताला मोठं यश मिळालंय.

Sep 4, 2017, 10:35 PM IST

मंत्रीमंडळ विस्तारानंतर मोदी ब्रिक्स परिषदेसाठी चीनला रवाना

चीनमध्ये होणा-या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना झालेत.

Sep 3, 2017, 05:04 PM IST

राष्ट्रगीताचा अवमान केला तर खबरदार!

खबरदार, यापुढे राष्ट्रगीताचा अवमान केला तर अशा व्यक्तींना १५ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. चीनी संसदेनं हा कडक कायदा संमत केलाय. येत्या १ ऑक्टोबरपासून हा कायदा देशभर लागू होणार आहे.

Sep 2, 2017, 05:50 PM IST

रशियानं नाकारला भारताला बदनामी करण्याचा चीनी अजेंडा

डोकलामच्या मुद्यावरून रशियानं तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारलीय... यासोबतच भारताला बदनामी करण्याचा चीनी नीतिचा डाव नाकारलाय. 

Sep 2, 2017, 05:12 PM IST

बॉसच्या विक्षिप्तपणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू

ज्या कर्मचाऱ्याला प्रेमळ बॉस मिळतो तो नशिबान असतो, अशी चर्चा नोकरदार वर्गात नेहमीच असते. पण, सर्वांनाच असा बॉस भेटेल असे नाही. चीनमधील एका कर्मचाऱ्याला असाच एक विक्षिप्त बॉस मिळाला. बॉसचा हाच विक्षिप्तपणा त्या कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला आहे. 

Aug 31, 2017, 11:24 PM IST

मेट्रो स्टेशनवर या कपलसोबत असे काही झालं की सार्‍यांच्याच काळजाचा ठोका चुकला

आजकाल सोशल मीडियामध्ये एका चीनी कपलचा व्हिडिओ झपाट्याने शेअर होत आहे.

Aug 31, 2017, 06:54 PM IST

डोकलाम वाद : भारत-चीनकडून वादावर पडदा, सैन्य घेणार मागे

डोकलाम सीमावादानंतर भारत आणि चीन या दोन देशात कमालीचा तणाव होता. आता या वादावर पडदा टाकण्यात आलाय.

Aug 28, 2017, 12:41 PM IST

चीनी स्मार्टफोन कंपन्यांना झटका देण्यासाठी मायक्रोमॅक्सचा मेगा प्लॅन

भारतीय बाजारपेठेत चीनी स्मार्टफोन कंपन्यांचा वेगाने प्रसार होताना दिसत आहे. हेच पाहून भारतीय स्मार्टफोन निर्माता मायक्रोमॅक्स कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Aug 23, 2017, 04:44 PM IST

UC ब्राऊजरवर भारतीय ग्राहकांचा डेटा चीनला पाठवल्याचा आरोप

आपल्यापैकी अनेकजण हे मोबाईलमध्ये UC ब्राऊजर वापरत असल्याचं पहायला मिळतं. तुम्हीही UC ब्राऊजरचा वापर करता? तर मग ही बातमी तुम्ही नक्की वाचा. 

Aug 23, 2017, 09:21 AM IST