चीन

महिला हॉकी आशिया चषक : भारतीय संघ अंतिम फेरीत, घेणार चीनचा बदला

महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. जपानचा पराभव करत थेट अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत चीनशी लढत होणार आहे.

Nov 3, 2017, 05:51 PM IST

चीनचा खोडा, मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी करण्यास नकाराधिकार

अमेरिकेच्या प्रस्तावावर चीनने खोडा घातला आहे. त्यामुळे भारताला हवा असणारा पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात लगाम बसलाय.

Nov 2, 2017, 09:04 PM IST

इस्राईलच्या सहकार्याने भारताचा चीन, पाकला दणका

भारताने जबरदस्त खेळी करत एकाच दणक्यात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानची झोप उडाली आहे.

Nov 1, 2017, 07:44 PM IST

चीनमध्ये राष्ट्रगीताचा अपमान केल्यास ३ वर्षाची शिक्षा

चीनमध्ये आता राष्ट्रगीताचा अपमान केल्यास कडक कायदा पास करण्याचा विचार करत आहे. राष्ट्रीय विधीमंडळ राष्ट्रगीताचा अपमान केल्यास ३ वर्षाची शिक्षा देण्याचा विचार करत आहे.

Oct 31, 2017, 05:12 PM IST

ब्रह्मपुत्राचा प्रवाह बदलण्याच्या बातम्या निराधार - चीन

चीनमधून भारतात येणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह बदलण्यासाठी तसंच १००० किलोमीटर लांब सुरुंग बनवण्याच्या सर्व बातम्या निराधार असल्याचं चीननं म्हटलंय. 

Oct 31, 2017, 03:55 PM IST

चीनच्या सीमेवर तैनात असलेला हा जवान कोण? जाणून घ्या...

भाजपचे तडफदार नते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आपल्याला अनेक गोष्टी माहीत झाल्या असतील... परंतु, योगी आदित्यनाथांच्या कुटुंबाबद्दल आपल्याला फारच थोडी माहिती असेल... 

Oct 25, 2017, 04:33 PM IST

दलाई लामांना भेटणे हा 'गंभीर अपराध', चीनचा फतवा

दलाई लामा यांना भेटणे किंवा बोलणे हा एक 'गंभीर अपराध' समजला जाईल, असा अप्रत्यक्ष फतवाच चीनने काढला आहे. दलाई लामा हे गेली अनेक तिबेटला चीनपासून वेगळे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच, त्यासाठी तेथील जनतेला ते नेहमी भडकवत असल्याचा आरोप चीन सातत्याने करत आला आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरातील नेत्यांनी दलाई लामांना भेटू नये, असे चीनने म्हटले आहे.

Oct 21, 2017, 04:23 PM IST

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंगच्या खुर्चीला मिळणार होता धक्का

चीमनमधील कम्युनिस्ट पक्षातील व्यवस्थेची भिंत किती गडद आहे, याची जगभरात माहिती आहे. अशा या पक्षाचे नेते शी जिनपिंग हे चीनचे अध्यक्ष आहेत. शी जिनपिंग यांच्याबाबतची एक बातमी नुकतीच प्रकाशात आली. जी पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

Oct 21, 2017, 11:39 AM IST

पुण्याचे गौतम बाम्बावले चीनमधील भारताचे नवे दूतावास

पुण्यातील गौतम बाम्बावले यांची भारताचे चीनमधील अम्बसिडर (दूतावास) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.गौतम बाम्बावले हे १९८४ च्या फॉरेन सर्विस बॅचचे अधिकारी आहेत.  १९८५ ते १९९१ दरम्यान ते बीजिंगमध्ये भारतीय दूतावासचे उपप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

Oct 13, 2017, 09:20 AM IST

चीनने डोकलाममध्ये सुरू केली रस्त्याची निर्मिती

 पुन्हा सुरू झालेली रस्तेबांधणी यामुळे दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा निर्माण होऊ शकतो.

Oct 6, 2017, 09:43 AM IST

अॅपलच्या आयफोनला चीनमध्ये झटका, हुवाई कंपनी बनली नंबर वन

चीनमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अॅपलला एक जोरदार झटका बसला आहे.

Oct 3, 2017, 12:05 AM IST

चीनमध्ये मुस्लिमांना कुराण जमा करण्याचे आदेश

चीनी अधिकाऱ्यांनी देशातील मुस्लिमांविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. स्थानिक मुस्लिमांच्या म्हणण्यानुसार, त्यांना नमाजाची चटई आणि कुराण पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत... आदेश न मानल्यास त्यांना शिक्षा भोगावी लागू शकते. 

Sep 30, 2017, 05:12 PM IST