चादर

मुंबई | अनेक शहरांमध्ये धुक्याची चादर पसरली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 04:08 PM IST

बुलडाण्यात एक छान धुक्याची चादर

निसर्गाने बुलडाण्यात एक छान धुक्याची चादर पसरवल्याने बुलडानेकरांना जणू आनंदांतच भिजवून टाकलंय.

Aug 20, 2017, 08:06 PM IST

हिमाचल प्रदेशाला बर्फाची चादर

हिमाचल प्रदेशमध्ये सध्या थंडीची कडाक्याची लाट आहे. त्यामुळे सिमला, मनाली यासह अनेक ठिकाणी बर्फाची पांढरीशुभ्र चादर पांघरली गेल्याचंच दिसून येतं आहे.

Jan 16, 2017, 04:52 PM IST

काश्मीरवर बर्फाची चादर

गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि इतर पर्यटन स्थळांवर देशविदेशातील पर्यटक या मोसमातील हिमवृष्टीचा आनंद लुटतायत. 

Jan 5, 2017, 11:20 PM IST

अखेर, पाच वर्षानंतर हाजीअली दर्ग्यात महिलांनी पुन्हा चढवली चादर

अखेर, मुंबईच्या हाजीअली दर्ग्यातील मुख्य भागात महिलांना प्रवेश खुला करण्यात आलाय. जवळपास ५० हून अधिक महिलांनी या दर्ग्यात जाऊन चादर चढवलीय... उल्लेखनीय म्हणजे, या दरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारच्या विरोधाला तोंड द्यावं लागलेलं नाही. तब्बल पाच वर्षानंतर महिलांना दर्ग्यात प्रवेश मिळालाय. 

Nov 29, 2016, 04:33 PM IST

'ई-बेडरोल' करा बुक... प्रवासानंतर उशी-चादर गुंडाळून घरी घेऊन जा!

रेल्वे प्रवाशांसाठी प्रशासनानं एक खुशखबर दिलीय. आता लांबपल्ल्याच्या रेल्वेतून प्रवासासाठी केवळ ई-तिकीट नाही तर 'ई-बेडरोल' प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे हा 'बेडरोल' तुम्ही घरीही घेऊन जाऊ शकता. 

Dec 10, 2015, 01:30 PM IST

बीजिंग शहर विषारी धुक्याच्या चादरीने झाकोळलं

चीनची राजधानी बीजिंगमध्ये धुक्याची चादर पसरली आहे, मात्र हे धुकं अतिशय विषारी आहे, अखेर सरकारला रेड अलर्ट जारी करावा लागला आहे. वाढत्या प्रदुषणामुळे ही वेळ चीनवर आली आहे.  सरकारच्या इशाऱ्यानंतर शाळा आणि कॉलेज तसेच बांधकामाची कामं बंद असणार आहेत.

Dec 7, 2015, 08:04 PM IST