घोरणे

घोरणे थांबवण्यासाठी प्या 'हे' घरगुती पेय, होईल मोठी मदत

Snoring Home Remedies: अनेक लोकांना झोपल्यानंतर घोरण्याची सवय असते. आपल्या घोरण्यामुळे इतरांनाही त्रास होतो. लग्न समारंभात किंवा घरात पाहुणे आल्यावर घोरण्यामुळे आपल्याला अपमानस्पद वाटतं. अशावेळी घोरणे थांबवण्यासाठी घरगुती पेय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. 

Jun 3, 2024, 03:17 PM IST

घोरण्याची समस्या दूर करतील 'हे' रामबाण उपाय!

पार्टनरच्या घोरण्यामुळे हैराण आहात? 

Jul 3, 2018, 08:07 AM IST

या ५ उपायांनी दूर करा घोरण्याची समस्या!

 रात्रीची झोप सर्वांना प्रिय असते. पण घरात कोणाला घोरण्याची सवय असेल तर?

May 10, 2018, 02:47 PM IST

तुम्हालाही घोरण्याची सवय आहे?

तुम्हालाही घोरण्याची सवय आहे?  

Mar 18, 2016, 10:28 AM IST

जागतिक निद्रा दिन स्पेशल : तुम्हालाही घोरण्याची सवय आहे?

तुम्हाला जर झोपेत घोरण्याची सवय असेल तर त्याकडं दुर्लक्ष करु नका. कारण हे घोरणं हार्ट अटॅक, ब्लडप्रेशर आणि डायबेटीस यांसारख्या आजाराला निमंत्रण देवू शकतं. हा दावा काही आमचा नाही तर खुद्द डॉक्टरांनीच हा इशारा दिलाय. पुरेशा झोपेअभावी माणसाला अनेक व्याधी जडतात. तेव्हा पुरेशी झोप महत्वाची असून १८ मार्च हा जागतिक निद्रा दिवस म्हणून साजरा केला जातोय. झोप, घोरणं आणि आजार या सगळ्यांच्या संबंधावर प्रकाश टाकणारा हा खास रिपोर्ट...

Mar 18, 2016, 08:58 AM IST

घोरण्याच्या समस्येवर एक जालीम उपाय!

जोडीदाराच्या घोरण्याच्या सवयीनं झोप उडली आहे का? तर हा व्यायाम करून पाहा. जीभ आणि तोंडाचा हा सोपा व्यायाम या समस्येतून सुटका मिळण्यास मदत करू शकतो. संशोधनात हे आढळलं आहे की, हा व्यायाम घोरण्याच्या सवयीला ३६ टक्के आणि घोरण्याच्या आवाजाला ५९ टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. 

May 11, 2015, 01:18 PM IST

झोपेत घोरणं देतं कँसरला आमंत्रण

रात्री झोपेत घोरणाऱ्यांना शांत झोप लागत नाही, हे तर सगळ्यांनाच माहित आहे. पण रात्री झोपेत घोरणाऱ्यांना कँसरचा धोका अधिक असतो, अशा शोध नुकत्याच एका अभ्यासातून समोर आलाय.

May 22, 2012, 11:22 AM IST