CCTV दुरुस्त करणाऱ्याची थेट शोएब अख्तरशी तुलना? हा Video पाहून तुम्हालाही आठवेल रावळपिंडी एक्सप्रेस
Viral Cricket Video : तिच रनिंग स्टाईल, तोच थ्रो आणि ते उडणारे केस... शोएब अख्तरचा ड्युप्लिकेट पाहून सगळेच चक्रावले. त्या खेळाडूचं नाव काय?
Sep 23, 2024, 11:36 AM IST
IPL 2020 : ...म्हणून मी बोलतो की; जहीर मराठीतून देतोय गोलंदाजीचे धडे
जहीर मास्तरांची मराठमोळी शाळा.....
Sep 30, 2020, 07:56 PM ISTIPL: मुंबई इडियन्स विरुद्ध पहिली हॅटट्रिक, पण आता रोहित शर्मा ६ वर्ष गोलंदाजीपासून दूर
रोहितने मुंबई इडियन्स विरुद्ध घेतली होती पहिली हॅटट्रिक
Sep 16, 2020, 05:46 PM IST'विराट' शतकी खेळीसह 'या' खेळाडूच्या कामगिरीमुळे भारताची वेस्ट इंडिजवर मात
भारताचे सलामीवीर अपयशीच
Aug 12, 2019, 07:41 AM ISTआजीबाईंची अफलातून गोलंदाजी पाहून बुमराह म्हणतो...
त्याचा अनोखा अंदाज आणि....
Jul 14, 2019, 01:10 PM ISTजडेजाच्या फटकेबाजीनंतर 'त्या' वक्तव्यावर अखेर मांजरेकरांचीही शरणागती
अखेर मानली हार...
Jul 11, 2019, 02:38 PM ISTभारत-इंडिज पहिली वनडे: भारताचा टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय
ऋषभ पंतचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण
Oct 21, 2018, 01:31 PM ISTधोनीच्या निर्णयाची कमाल, गोलंदाजांनी केली धमाल
धोनीच्या या निर्णयाने टीमला मोठा फायदा
May 22, 2018, 09:20 PM ISTभारतीय सैनिकाच्या मुलाच्या गोलंदाजीने सर्व जग हैराण
टीम इंडिया ही वेगवान गोलंदाजीत नेहमीच कमकुवत ठरली आहे. भारत कधीही यामध्ये त्याची ओळख नाही बनवू शकला. पण आता परिस्थिती बदलत आहे. युवा पिढी आता वेगवान गोलंदाजीमध्ये जगाच्या समोर स्वत:चं टॅलेन्ट ठेवत आहे.
Jan 23, 2018, 11:40 AM ISTक्रिकेट : बॉलिंग याच्या दोन्ही हातांचा खेळ
... तसं पाहिलं तर, गोलंदाजी (बॉलिंग ) हा क्रिकेटमधला एक अवघड प्रकार. अर्थात अनेक दिग्गज खेळाडूंसाठी तो डाव्या हाताचा खेळ असतो. पण, एखादा खेळाडू म्हणजे अजबच रसायण असते. असाच एक खेळाडू भलताच चर्चेत आला आहे. शोशल मीडियावर त्याचे फोटो भलतेच व्हायरल झाले आहेत. कारण, गोलंदाजी हा या खेळाडूच्या दोन्ही हातांचा खेळ आहे. समंजलं? नाही समंजलं? तर मग वाचा...
Sep 3, 2017, 04:46 PM ISTभरत अरुण टीम इंडियाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक
भरत अरुण टीम इंडियाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक
Jul 19, 2017, 03:31 PM ISTयजुवेंद्र चहलचा गोलंदाजीत टी ट्वेंटीत विक्रम
यजुवेंद्र चहल टी ट्वेंटीमध्ये पाचपेक्षा अधिक विकेट घेणारा भारतीय बॉलर ठरला आहे. यजुवेंद्र चहलने ४ षटकात २५ धावा देऊन ६ विकेट्स घेणारा विजयाचा हिरो ठरला.
Feb 1, 2017, 11:53 PM ISTविजयाचे श्रेय गोलंदाजांना - धोनी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत मिळालेल्या विजयाचे श्रेय भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गोलंदाजांना दिलेय. यावेळी धोनीने युवा क्रिकेटर जसप्रीत बुमराह आणि अनुभवी आशिष नेहराचे कौतुक केले.
Feb 1, 2016, 11:19 AM ISTआठवे आश्चर्य, विदर्भाचा अक्षय कर्णेवारची दोन्ही हातांनी गोलंदाजी
क्रिकेटमध्ये काय कधी घडेल हे कोणी सांगू शकत नाही. असा एक करिश्मा भारताच्या स्थानिक सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत पाहायला मिळाला.
Jan 19, 2016, 07:42 PM ISTजेव्हा बॉलर बॉलिंग करणं विसरतो तेव्हा...
क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. असच काहीसं झालं न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात. 2005मध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा बॉलर डॅरिल टफीने सर्वांना चक्रावून सोडलं. त्याने एका ओव्हरमध्ये तब्बल 14 बॉल फेकले. त्यामुळे तो बॉलिंग करणं विसरला की काय असंच सर्वांना वाटत होतं.
Apr 19, 2015, 04:30 PM IST